केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी घेतला अत्यावश्यक औषधांच्या उपलब्धतेचा आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी काल औषध निर्माण कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन अत्यावश्यक औषधांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. चीन सह काही देशात कोविडचा संसर्ग पुन्हा...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली
नागपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या जडणघडणीत अमूल्य वाटा असणाऱ्या त्यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन मोदी यांचे निधन अत्यंत दुःखद असल्याची शोकभावना व्यक्त करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीमती हिराबेन...
सीबीएसईच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षा १५फेब्रुवारीपासून होणार सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीबीएसई अर्थात केंद्रीय उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढील वर्षी १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांचे तपशीलवार वेळापत्रक...
दूरस्थ पद्धतीने मतदान करण्याची सुविधा देण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा प्रस्ताव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणुकीच्या वेळी मतदारांना आपल्या मतदारसंघात प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येणार नसेल तर ते देशात जिथे असतील तिथून त्यांना मतदान करता यावं अशी सुविधा...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा मोदी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन यांच्या पार्थिवावर आज गांधीनगर इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीमती हिराबेन यांच्या पार्थिवाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अग्नी दिला....
चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंडमधून भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना RTPCR चाचणी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड येथून भारतात प्रवास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना या देशांमधून निघण्यापूर्वी RTPCR चाचण्या करणं अनिवार्य असेल.
प्रवाश्यांना १ जानेवारी पासून आरटीपीसीआर...
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डिजिटल साक्षरतेच्या आवश्यकतेचा आज हैद्राबाद इथं केला पुनरुच्चार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डिजिटल साक्षरतेच्या आवश्यकतेचा आज हैद्राबाद इथं पुनरुच्चार केला. त्या हैद्राबाद मधल्या नारायणम्मा विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या रजत जयंती समारंभात बोलत होत्या.
शैक्षणिक तंत्रज्ञानाचं...
सीमेवरची गावं लोकवस्तीनं गजबजली असतील तरच सीमा सुरक्षा निश्चित होऊ शकते – अमित शहा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमा भागातली गावं लोकवस्तीनं गजबजली असतील तरच सीमा सुरक्षा निश्चित होऊ शकते, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत प्रहरी हे...
बनावट प्रमाणपत्राच्या आधारे मेडिकल कॉऊंसिलला नोंदणी मिळवल्याप्रकरणी देशभरात ९१ ठिकाणी सीबीआयचे छापे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशात वैद्यकीय पदवी घेतल्याच्या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे मेडिकल कॉऊंसिलला नोंदणी मिळवल्याप्रकरणी कथित अनियमितता आढळल्यावरून आज सीबीआयनं देशभरात ९१ ठिकाणी छापे टाकले. यात राज्यातल्या मुंबई, पुणे, जळगाव,...
मतदान प्रक्रियेत मोठे बदल करण्याची निवडणूक आयोगाची योजना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मतदान प्रक्रियेत मोठे बदल करण्याची निवडणूक आयोगाची योजना आहे. यानुसार आता देशात कुठूनही दूरस्थ पद्धतीनं आपल्या मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान करता येणार आहे. आयोगानं दूरस्थ मतदानासाठी बहु...