भारत – चीन सीमाप्रश्नावरुन विरोधी पक्षांचा लोकसभेत गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षांनी भारत चीन सीमावादासह विविध मुद्यांवर गदारोळ केल्यानं लोकसभेचं कामकाज आज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब झालं होतं.
सकाळच्या सत्रात कॉंग्रेस, डिएमके आणि इतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी...
राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान कोविड नियमांचं पालन करावं अन्यथा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान कोविड नियमांचं पालन करावं अन्यथा यात्रा स्थगित करावी असं आरोग्य मंत्री मनसुख मांडविया...
भारताचं G20 अध्यक्षपद हे सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती-केंद्रित असेल – शेर्पा अमिताभ कांत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचं G20 अध्यक्षपद हे सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती-केंद्रित असेल, असं G20 शेर्पा अमिताभ कांत यांनी म्हटलं आहे. भारताच्या अध्यक्षपदाचं सार हे "एक जग, एक...
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी माफी मागावी अशी भाजपाची मागणी, यावरुन दोन्ही सभागृहात गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्य सभेतले विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपाबाबत काढलेल्या उद्गारांवरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. राज्यसभेचे कामकाज सकाळी सुरु होताच...
जम्मू कश्मीरमध्ये आज पहाटे झालेल्या चकमकीत ३ दहशतवादी ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू कश्मीरमध्ये आज पहाटे शोपियां जिल्ह्यातील मुंझ मार्ग गांवात संरक्षण दलाशी झालेल्या चकमकीत लश्कर-ए-तैय्यबाचे तीन दहशतवादी मारले गेले. दोन दहशतवाद्यांची ओळख पटली असून एक शोपियां इथला...
आरोग्यासाठीचं नव्हे तर पर्यावरण रक्षणासाठीही लोकांनी सायकलचा वापर करण्याचं आरोग्यमंत्र्यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरोग्यासाठीचं नव्हे तर पर्यावरण रक्षणासाठीही लोकांनी सायकलचा वापर केला पाहिजे, असं आवाहन केंद्रिय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत आयोजित सायक्लोथॉन...
एटीएल मॅरेथॉनसाठी २०२२-२३ वर्षासाठीच्या एटीएल मॅरेथॉनसाठी अर्ज स्विकारायला आज सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या एटीएल मॅरेथॉनसाठी आज अटल नवोन्मेष मोहिम आणि निती आयोगानं आज २०२२-२३ वर्षासाठीच्या एटीएल मॅरेथॉनसाठी अर्ज स्विकारायला सुरुवात केली आहे. नवोन्मेषासाठीचा हा एक मोठा कार्यक्रम असून...
बुडीत बँकांकडून खातेधारकांचे पैसे वसूल करण्याची प्रक्रिया सोपी करण्याची गरज – अर्थमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुडीत बँकांकडून खाते धारकांचे पैसे वसूल करण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज लोकसभेत एका पुरवणी...
राज्यसभेत गाजला भारत – चीन सीमाप्रश्न
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत भारत – चीन सीमाप्रश्न गाजला. या विषयी सरकारनं दिलेली माहिती अपुरी असून या विषयी विस्तृत चर्चेची मागणी करत विरोधकांनी सभात्याग केला. राज्यसभेत मध्यस्थता केंद्र सुधारणा...
इतर देशांच्या तुलनेत भारतात पेट्रोलचे दर सर्वात कमी – हरदीप पूरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोलचे दर सर्वात कमी असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीप पूरी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. सध्याची जागतिक परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय पेट्रोलच्या किमती पाहता इतर...