१ डिसेंबर रोजी भारत स्वीकारणार जी-२० समूहाच्या अध्यक्षपदाचा पदभार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या १ डिसेंबर रोजी भारत जी-२० समूहाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहे. या निमित्तानं गेल्या शनिवारी अंदमान निकोबार द्वीप समूहांमधील स्वराज द्वीपावर जी-२० च्या सदस्य देशांचे अभियान...
संरक्षणमंत्री भूषवणार चौथ्या भारत-फ्रान्स वार्षिक संरक्षण संवादाचे सह – अध्यक्षपद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज नवी दिल्लीत फ्रान्सचे सशस्त्र दल मंत्री सेबॅस्टिन लेकोर्नू यांच्यासोबत चौथ्या भारत-फ्रान्स वार्षिक संरक्षण संवादाचे सह-अध्यक्षपद भूषवतील. लेकोर्नू सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर...
PSLV C-५४ अंतराळयानाचं श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इसरो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आज श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV C-५४ या अंतराळ यानाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. या अंतराळ यानाच्या पेलोडमध्ये...
दहशतवादामुळे मानवतेला धोका असल्याचं परराष्ट्र मंत्र्यांचं मत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादामुळे मानवतेला धोका असल्याचं मत परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज व्यक्त केलं आहे. मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचं स्मरण करून डॉ. जयशंकर म्हणाले की,...
देशभरात संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संविधान दिन आज विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. भारतीय राज्यघटना खुली, भविष्यवादी आणि पुरोगामी विचारांसाठी प्रसिध्द आहे. तिचा आत्मा युवाकेंद्रित असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...
भारताचा इतिहास म्हणजे गुलामगिरीची कहाणी नसून शौर्य, त्याग आणि निर्भयतेची गाथा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचा इतिहास म्हणजे गुलामगिरीची कहाणी नसून शौर्य, त्याग आणि निर्भयतेची गाथा आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. आसाममधले अहोम सेनापती लचित बारफुकन...
केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त थकीत जीएसटी भरपाई जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं, यावर्षी एप्रिल ते जून या काळातल्या थकीत जीएसटी भरपाई पोटी १७ हजार कोटी रुपये आज राज्य आणि केन्द्रशासित प्रदेशांना जारी केले. महाराष्ट्र, कर्नाटक,...
आंतरराष्ट्रीय दर्जाचं कृषी कन्वेंशन केंद्रासाठी १५० कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याची नितीन गडकरी यांची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागपूर इथं डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मैदानात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं कृषी कन्वेंशन केंद्र स्थापन केलं जाणार आहे. यासाठी १५० कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे...
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर येत्या ६ डिसेंबरला सर्वपक्षीय बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं येत्या ६ डिसेंबरला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालावं, यासाठी सर्व राजकीय पक्षांचं...
जागतिक नेत्यांच्या क्रमवारीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक नेत्यांच्या क्रमवारीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर कायम आहे. अमेरिकेतल्या मार्निंक कन्सल्ट या मानांकन संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या जागतिक नेतृत्व मानांकनात मोदी सर्वात लोकप्रिय नेते ठरले...