प्रधानमंत्री शुक्रवारी बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल दोनचं करणार उदघाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शुक्रवारी बंगळुरू इथल्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल दोनचं उदघाटन करणार आहेत. टर्मिनल दोनमुळे प्रवाशांसाठी चेक-इन आणि इमिग्रेशनसाठी काउंटर वाढणार आहेत. यामुळे दरवर्षी...

आर्थिक गैरव्यवहारात आरोपी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिरे व्यापारी आणि सरकारी बँकांमध्ये सुमारे ११ हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार करून पळून गेलेला नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. लंडन उच्च...

देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा शपथविधी संपन्न

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी आज शपथ घेतली. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली. प्रधानमंत्री नरेंद्र...

देशव्यापी मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाला पुण्यातून प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजपासून सुरू झालेल्या मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात नागरीकांना सहभागी होण्याचं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केलं आहे. मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त...

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सकाळपासून सुमारे ३४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं झालं लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे ३४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी ७४ लाखाच्या...

भारताच्या जी-२० देशांच्या अध्यक्षपदाच्या संकेतस्थळाचं आणि बोधचिन्हाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी-२० समूहाचं अध्यक्षपद मिळाल्यामुळे, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महत्वाच्या मुद्द्यांवर आपला प्रभाव टाकून मोठं योगदान देण्याची भारताला संधी आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी...

देशाचे ५०वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड उद्या शपथ घेणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा शपथविधी उद्या होणार आहे. नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  त्यांना पदाची शपथ देतील. 1959 मधे...

भारतीय हवाई दलाकडून आजपासून ‘अग्नीवीरवायू’साठी नोंदणी सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी 17 ते 25 वयोगटातल्या युवकांच्या लष्करातल्या 4 वर्षांच्या भरतीसाठी अग्नीपथ ही योजना मंजूर केली होती. या योजनेंतर्गत भारतीय हवाई दल आजपासून...

परिचारिकांना दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार २०२१ चं वितरण राष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परिचारिकांना दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार २०२१ चं वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात करण्यात आलं. परिचारिका आणि नर्सिंग व्यावसायिकांनी समाजासाठी...

परदेशी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या एका पाठयवृत्तीला सुधाकर राजे यांचं नाव दिलं जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेततर्फे परदेशी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या एका पाठयवृत्तीला सुधाकर राजे यांचं नाव दिलं जाणार आहे. बडोदा, दिल्ली आणि मुंबईत पत्रकारिता आणि स्तंभलेखन करणाऱ्या...