पाकिस्तानी प्रधानमंत्र्यांच्या चीन दौऱ्यादरम्यान जारी केलेल्या संयुक्त निवेदनामधल्या जम्मू-काश्मीर आणि लडाखशी संबंधित मुद्यांवर भारताचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांच्या चीन दौऱ्यादरम्यान जारी केलेल्या संयुक्त निवेदनामधल्या जम्मू-काश्मीर आणि लडाखशी संबंधित अनेक संदर्भांवर भारतानं आक्षेप घेतला आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत...
भौगोलिक स्थिती हे आव्हान असूनही मिझोराम या पर्वतीय क्षेत्रानं मनुष्यबळ विकास क्षेत्रात उत्तम कामगिरी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भौगोलिक स्थिती हे विकासपुढलं गंभीर आव्हान असलं, तरी मिझोराम या पर्वतीय क्षेत्रानं सर्वच क्षेत्रांमध्ये, विशेषतः मनुष्यबळ विकास क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी...
देशातआज सकाळपासून १ लाख १४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे १ लाख १४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी...
भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा देण्याची वेळ आली असल्याचं प्रधानमंत्र्यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भ्रष्टाचाराच्या भस्मासुरापासून देशाला दूर ठेवणं आवश्यक असून, भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते केंद्रीय दक्षता आयोगाच्या...
देशासह महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशासह महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्यानं थंडीचा कडाका कमी राहणार असून, डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान कडाक्याची थंडी राहील. अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र...
अंधेरी पूर्वसह देशातल्या सात विधानसभा मतदार संघांमधल्या पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या सहा राज्यांमध्ये विधानसभेच्या सात जागांसाठी पोटनिवडणुका होत असून उद्या मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या अंधेरी पूर्व मतदार संघातल्या एका जागेसह बिहारमध्ये दोन तर हरियाणा,...
देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी ६७ लाखाच्या वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे १ लाख ३६ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी...
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताची बांगलादेशावर पाच धावांनी विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज ॲडलेड इथं झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशावर पाच धावांनी विजय मिळवला. बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. के.एल. राहुलनं...
इथेनॉलच्या वाढीव दरांना केंद्रीय मंत्रिंमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाअंतर्गत ऊसाच्या वेगवेगळ्या कच्च्या मालापासून तयार केलेल्या इथेनॉलच्या वाढीव दरांना केंद्रीय मंत्रिंमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं मंजुरी दिली आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी...
यंदाच्या रब्बी हंगामाकरता ५१ हजार ८७५ कोटी रूपयांच्या खत अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या रब्बी हंगामाकरता स्फुरद आणि पालाशयुक्त खतांसाठी अनुदानाच्या दरांना केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ५१ हजार ८७५ कोटी...