केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप : प्रकाश जावडेकर, पियुष गोयल यांनी स्वीकारला पदभार

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज जाहीर करण्यात आले. यापैकी प्रकाश जावडेकर, पियुष गोयल या महाराष्ट्रातील मंत्र्यांसह अन्य मंत्र्यांनी आज आपल्या पदाचा पदभार...

उत्तर प्रदेश, गोवा आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत मतदान सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशमधल्या ९ जिल्ह्यांमधल्या एकूण  ५५ जागांसाठी ५८६ उमेदवार रिंगणात असून  १ कोटी ८ लाख पुरुष, ९४ लाख महिला तर  १ हजार २६९ तृतीयपंथी मतदार...

रशियन बनावटीची स्पुटनिक व्ही कोरोनाप्रतिबंधक लसीची पहिली खेप भारतात दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियाच्या स्पुटनिक व्ही या कोविड प्रतिबंधक लसीची पहिली खेप आज हैद्राबाद इथं पोहोचली. देशात आज १८ ते २५ वयोगटासाठी तिसऱ्या टप्प्यातलं लसीकरण सुरु झालं. आज...

ग्राहकांना १ जूनपासून बँकेत ६ वाजेपर्यंत पैशांचा व्यवहार करता येणार

नवी दिल्ली – रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) अंतर्गत ग्राहकांसाठी बँकेच्या व्यवहाराचा वेळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वाढवला आहे. आता नवीन नियमानुसार, ग्राहकांना १ जूनपासून बँकेत ६ वाजेपर्यंत पैशांचा...

भारतीय फळांना अमेरिकेच्या बाजारात प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय फळांवर अमेरिकेच्या बाजारात बंदी नसून केळी, डाळिंब, आंबा, कलिंगड आणि नारळ या सर्व भारतीय फळांना अमेरिकेच्या बाजारात प्रवेश असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल...

१०० कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल जगभरातल्या अनेक नेत्यांद्वारे भारताचं अभिनंदन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशानं कोरोना लसीकरणात शंभर कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल जगभरातल्या अनेक नेत्यांनी भारताचं अभिनंदन केलं आहे. याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या जागतिक नेत्यांचे आभार मानले आहेत.लशीची...

देशात ओमायक्रान विषाणूची बाधा झालेले पहिले दोन रुग्ण कर्नाटकात आढळले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या चोवीस तासांत ओमायक्रोन या कोविड विषाणूचा संसर्ग झालेले पहिले दोन रुग्ण कर्नाटकमध्ये आढळून आल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयानं आज जाहीर केलं. ओमायक्रोन...

राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली विरोधकांची बैठक पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज विरोधकांची चहापान बैठकही राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा सुप्रिया सुळे, व शिवसेनेचे खासदार संजय राऊत...

डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या जयंतीनिमित्त त्‍यांना राष्ट्रपती कोविंद यांनी वाहिली पुष्पांजली

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनामध्ये दिवंगत राष्ट्रपती डॅा. शंकर दयाळ शर्मा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पांजली अर्पण केली. याप्रसंगी डॅा. शंकर दयाळ शर्मा यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि...

देशभरात आज पोलीस स्मृती दिन साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज पोलीस दिन आज साजरा केला जात आहे. देशाप्रति पोलीस कर्मचाऱ्यांची निष्ठा आणि त्यागाचं स्मरण करण्यासाठी दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा केला...