उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारची परस्परांच्या राज्यातल्या मजुरांना परत आणण्याची कार्यवाही सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्रालयानं लॉकडाऊन बाबतचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल केल्यावर देशाच्या विविध भागांत अडकून पडलेल्या आपल्या राज्यातल्या मजुरांना परत आणण्याचा प्रयत्न काही राज्यं करत आहेत. गृहमंत्रालयाच्या...
सीएसआयआर-केपीआयटीकडून हायड्रोजन इंधन सेल युक्त कारचे प्रदर्शन
पीईएम इंधन सेल तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी पूर्णतः सीएसआयआरची अंतर्गत इलेक्ट्रोड असेम्बली
नवी दिल्ली : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) आणि केपीआयटीने भारताच्या पहिल्या हायड्रोजन इंधन सेल (एचएफसी) प्रोटोटाईप कारचे सीएसआयआर- राष्ट्रीय रासायनिक...
केंद्र सरकारने १५ एप्रिलपर्यंत सर्व पर्यटन व्हिसा केले रद्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं येत्या १५ एप्रिलपर्यंत सर्व पर्यटन व्हिसा रद्द केले आहेत. हा निर्णय १३ मार्चच्या रात्री १२ वाजल्यापासून लागू होईल. केंद्रीय...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ मोहीमेला प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या विविधतेतली एकता तसंच राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्यासाठी देशभरात आजपासून एक भारत श्रेष्ठ भारत ह्या अभियानाला सुरुवात होत आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या...
ट्विट करून सांगायला शासनादेश म्हणजे ‘मन की बात आहे का ?
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी कांदानिर्यात बंदी उठविल्याची घोषणा ट्विटरवरून केली. परंतु, त्यासंबंधीचा प्रत्यक्ष शासनादेश काढला नाही. अशा प्रकारचा कायदेशीर निर्णय ट्विट करून सांगायला शासनादेश...
कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षांच्या नवीन तारखा 3 मे नंतर ठरणार
नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या साथीच्या आजारामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कर्मचारी निवड आयोगाची (स्टाफ सिलेक्शन कमिशन) विशेष बैठक घेण्यात आली.
लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या निर्बंधांमुळे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या निकषांमुळे, असा निर्णय...
शीघ्र नसलेल्या याचिकांच्या सुनावणीसाठी 50 हजार रुपयांचा दंड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शीघ्र गतीच्या सुनावणी वगळता इतर वकील किंवा याचिकाकर्त्यांच्या सुनावणी आल्यास दंड आकारला जाईल, असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. शंभरहून अधिक याचिकांचे अर्ज आज सोमवारीच...
राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी ऑनलाईन नामांकनं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाची एकता आणि अखंडत्व जपण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संघटना आणि संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रसरकार “सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार” हा पुरस्कार प्रदान करणार आहे.
याबाबतची अधिसूचना...
उत्तर प्रदेशातल्या औरैया इथे रस्ते अपघातात झालेल्या जीवित हानीबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातल्या औरैया इथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
“उत्तर प्रदेशात औरैया इथे झालेला रस्ते अपघात ही दुःखद घटना आहे....
संसदेचं कामकाज आजपासून सकाळी ११ ते संध्याकाळी ६ अशा नियमित वेळेत सुरू होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं कामकाज आजपासून सकाळी ११.०० ते संध्याकाळी ६.०० अशा नियमित वेळेत सुरु होत आहे. कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या वेळांमध्ये बदल...









