केन बेतवा लिंक प्रकल्पाचा शुभारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केन – बेतवा लिंक प्रकल्प राबविण्यासाठी जलशक्ती मंत्री आणि मध्यप्रदेश तसंच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांदरम्यान एक ऐतिहासिक करार करण्यात येत आहे.
नद्या परस्परांना जोडण्यासाठी राष्ट्रीय योजनेचा केन...
सरकारी कर्मचार्यांचे सेवानिवृत्तीचे वय कमी करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही – डॉ. जितेंद्र सिंह
नवी दिल्ली : सरकारी कर्मचार्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 50 वर्षापर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव सरकारने मांडला आहे याबाबत काही माध्यमांमधून प्रसिद्ध होत असलेले वृत्त केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि...
स्थलांतरित कामगारांसाठी त्यांच्या कौशल्यानुसार रोजगार योजना राबवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्यांना निर्देश
नवी दिल्ली : आपल्या राज्यात परत आलेल्या स्थलांतरित कामगारांना त्यांच्या कौशल्यानुसार रोजगार देण्याच्या योजना राबवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारांना दिले आहेत. आज या संदर्भात झालेल्या सुनावणी...
कोचीन शिपयार्ड लिमिटेडने, नॉर्वेच्या ॲस्को (ASKO) मेरीटाईम एएस कंपनीसोबत वीजेवर चालणाऱ्या स्वयंचलित जहाजांसाठीच्या करारावर...
नवी दिल्ली : कोचिन शिपयार्ड लिमिटेड (CSL)या कंपनीने, नॉर्वेच्या ॲस्को मेरीटाईम या कंपनीसोबत दोन विजेवर चालणाऱ्या स्वयंचलित बोटी बनविण्यासाठी आणि त्यांचा पुरवठा करण्यासाठी आणि तशाच प्रकारच्या नौका बनविण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या...
रामकृष्ण मठाचे स्वामी शिवमयानंद यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपतीकडून शोक व्यक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रामकृष्ण मठाचे स्वामी शिवमयानंद यांचं आज निधन झालं. स्वामीजींच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला आहे. स्वामीजींनी अनेक लोकांच्या आयुष्यात आशेचा किरण जागवला...
कोविड प्रतिबंधक लसीकरणात देशानं ४० कोटीचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरणात देशानं ४० कोटीचा टप्पा ओलांडला आहे. देशभरात काल ५१ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या ४० कोटी ४९ लाख...
कोविड १९ लसीकरणासाठी आज देशभरात ड्राय रनची दुसरी फेरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ लसीकरणासाठी आज देशभरात ड्राय रनची दुसरी फेरी झाली. राज्यातही मुंबई, पुण्यासाह ३० जिल्हे आणि २५ महानगरपालिका क्षेत्रात ड्रायरनचं आयोजन केलं होतं. राज्यभरात ड्राय...
देशभरात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल ३ लाख ५७ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले, २ लाख ५९ हजार ५९१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. आत्तापर्यंत देशभरातले एकूण २ कोटी २७...
आंतरराष्ट्रीय प्रवास करुन राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांना आरटीपीसीआऱ चाचणी बंधनकारक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय प्रवास करून राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी, केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागानं वेळोवेळी जारी केलेले आदेश राज्य शासनानं लागू केले आहेत. केंद्र शासनाच्या नियमांप्रमाणे,...
ईईएसएल टाटा मोटर्स लिमिटेड आणि ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडकडून 250 इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणार
टाटा मोटर्स लिमिटेड 150 नेक्सन एक्सझेड + इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि ह्युंदाई मोटर इंडिया लि.कोना इलेक्ट्रिक प्रीमियम एसयूव्हीच्या 100 युनिट्सचा पुरवठा करणार
इलेक्ट्रिक वाहने केंद्र आणि राज्य सरकारच्या पेट्रोल आणि...









