राज्यातल्या १४ कोटींहून अधिक लाभार्थ्यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लशीची मात्रा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोवीड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं आज १५३ कोटी लस मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. देशभरात कालपर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १५२ कोटी ८९ लाखाच्या...
माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या संदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायलयाचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांची त्यांच्या कार्यकाळातल्या वागणूकीची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली.
गोगोई हे या आधीच सेवानिवृत्त झाले असल्यानं...
कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या मात्र जोखीम किंवा लक्षणं नसलेल्यांची कोरोना चाचणी करण्याची गरज नसल्याचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आणि कोरोना संसर्गाचा धोका सर्वाधिक असलेल्या किंवा इतर व्याधींनी त्रस्त असलेल्या नागरिकांचीच कोरोना चाचणी करावी असा सल्ला ICMR अर्थात भारतीय वैद्यकीय...
एन आय आर एफच्या अभियांत्रिकी आणि संशोधन श्रेणीत आय आय़ टी मुंबईला तिसरं मानांकन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एन आय आर एफ, अर्थात राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन संस्थेच्या अभियांत्रिकी आणि संशोधन या श्रेणीत आय आय़ टी मुंबईला तिसरं मानांकन मिळालं आहे. केद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान...
वाढत्या बेरोजगारीचा सामना करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपधविधी पार पडल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी देशातील बेरोजगारी वाढल्याचे समोर आले. त्यामुळे सरकारची चिंता वाढली असून देशातील अर्थव्यवस्थेतील मंदी आणि वाढत्या बेरोजगारीचा सामना...
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने भारताच्या जीडीपीच्या प्रस्तावित पद्धतीच्या विश्लेषणावर जारी केले प्रसिद्धीपत्रक
नवी दिल्ली : पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार परिषदेने भारतातील जीडीपीचा प्रस्तावित अंदाज-दृष्टीकोन आणि कामगिरी या विषयावर एक विस्तृत प्रसिद्धीपत्रक जारी केले असून हे पत्रक http://eacpm.gov.in/reports-papers/eac-reports-papers/वेबसाईटवर उपलब्ध आहे.
जानेवारी 2015 मध्ये भारताने...
आयएनएस तर्कश स्पेनमधल्या कॅडीज येथे दाखल
नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्यावतीने परदेशातल्या बंदरामध्ये संयुक्त कवायती केल्या जातात, त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आता ‘आयएनएस तर्कश’ ही युद्धनौका स्पेनमधल्या कॅडिज बंदरामध्ये दाखल झाली आहे. ‘तर्कश’ तीन...
आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग सीरिजमधला पहिला सामना पार्ल इथं सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग सीरिजमधला पहिला सामना आजपासून पार्ल इथं सुरु झाला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या या मालिकेतल्या पहिला सामन्यात दक्षिण...
५० व्या विजय दिनानिमित्त्त भारतीय सैन्यातल्या मुक्तियोद्ध्यांना देशाची आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :५० व्या विजय दिनानिमित्त्त भारतीय सैन्यातले मुक्तियोध्ये आणि विरांगनांना त्यांच्या बलिदान आणि पराक्रमासाठी देश आदरांजली वाहत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या जवानांना ट्विटरद्वारे आदरांजली वाहिली....
भारतीयांच्या सुटकेसाठी ४ केंद्रीय मंत्री विशेष दूत म्हणून युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्रिमंडळातले हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंदिया, किरेन रिजिजू आणि जनरल व्ही.के. सिंग हे चार मंत्री युक्रेनच्या शेजारच्या चार देशांचा दौरा करणार आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना साहाय्य...









