भारतानं १२८ कोटी लसमात्रांचा टप्पा केला पार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेअंतर्गत ५० टक्क्याहून अधिक लाभार्थ्यांचं पूर्ण लसीकरण झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. कोविड प्रसार रोखण्यासाठी जनतेनं प्रतिबंधक...
प्रधानमंत्र्याच्या हस्ते वाराणसीताल विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ७ तारखेला वाराणसीला भेट देणार आहेत. यावेळी १८०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांच्या कामाचे उद्घाटन तसंच पायाभरणी त्याच्या हस्ते होणार आहे.
तसंच रुद्राक्ष...
प्राप्तीकर विभागाचं नवीन पोर्टल सोमवारपासून कार्यान्वित होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्राप्ती करदात्यांना कर विवरण पत्र ऑनलाईन भरता यावं यासाठी प्राप्ती कर विभागानं www.incometax.gov.in हे नवीन पोर्टल तयार केलं असून उद्यापासून हे पोर्टल सुरू होत आहे....
बाल मानसशास्त्राच्या अनुरूप खेळणी तयार करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यावरणाला अनुकूल आणि बाल मानसशास्त्राच्या अनुरूप खेळणी तयार करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पहिल्या टॉय फेअर २०२१ चे पंतप्रधानांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे काल...
ओमायक्रॉनवर सध्या उपलब्ध लस कमी प्रभावी ठरत असल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा प्राथमिक अंदाज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमायक्रॉन या कोविडच्या नव्या उत्परावर्तित विषाणूला प्रतिबंध करण्यात सध्या उपलब्ध लस कमीप्रभावी ठरत असल्याचा प्राथमिक अंदाज पुराव्यांवर दिसून येत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे....
कोविड प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन उत्तम काम करत आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन करत असलेलं काम उत्तम असून, अजून जोमाचं काम करण्याची गरज असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज महाराष्ट्रासह दहा...
अमली पदार्थ नियंत्रण विषयक समन्वय केंद्राची तिसरी उच्चस्तरीय बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमली पदार्थ नियंत्रण विषयक समन्वय केंद्राची तिसरी उच्चस्तरीय बैठक काल नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. गृहसचिव अजय भल्ला,...
डीआरडीओनं केली पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीआरडीओ अर्थांत संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं क्षमतावृद्धी केलेल्या पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी केली. चंदिंगड इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रावर स्वदेशी निर्मिती असलेल्या मल्टी-बॅरल रॉकेट लाँचरद्वारे...
देशात खाद्यतेलाचं उत्पन्न वाढवण्यासाठी राष्ट्रीय पामतेल अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खाद्यतेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी देशात खाद्यतेलाचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने, केंद्रीय मंत्रिमंडळाने, राष्ट्रीय पामतेल अभियानाला मंजुरी दिली आहे. ही केंद्र पुरस्कृत योजना असून, ईशान्येकडील राज्ये...
वाराणसीतल्या ३७ विकास प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतामधे धर्माच्या आश्रयानेच अर्थव्यवस्था आणि कला- संस्कृती बहरली असून आजही धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या पायाभूत विकासाकरता सरकार कटिबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. वाराणसीच्या स्वर्वेद...









