प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नवीन वाणिज्य भवन आणि निर्यात पोर्टलचं उद्धघाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्र उभारणीसाठी देशातल्या प्रत्येक नागरिकाला सराकरची कोणतीही योजना सहजरीत्या उपलब्ध असणं गरजेचं आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत केंद्राय वाणिज्य...
अरीगनार अन्ना प्राणीसंग्रहालयाकडून प्लॉस्टिक बॉटल्सच्या वापरावर प्रत्येकी १० रुपये आकारणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चेन्नईच्या अरीगनार अन्ना प्राणीसंग्रहालयानं प्लॉस्टिक बॉटल्सचा कचऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्राणीसंग्रहालयात एक नवीन पद्धत शोधून काढली आहे. कालच्या जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून प्राणीसंग्रहालयानं येणाऱ्या लोकांकडून प्लॉस्टिक...
भारतीय रेल्वेचा या वर्षी जूनमध्ये १२५ दशलक्ष टनांहून अधिक मासिक माल वाहतुकीची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं या वर्षी जूनमध्ये १२५ दशलक्ष टनांहून अधिक मासिक माल वाहतुकीची नोंद केली आहे. जून २०२१ मधील वाहतुकीच्या तुलनेत ही वाढ ११ टक्क्यांहून अधिक आहे....
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा अमेझॉन इंडियाशी सहकार्य करार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि अमेझॉन इंडिया यांच्यात आज देशाची रचनात्मक अर्थव्यवस्था आणि प्रतिभेला प्रोत्साहन मिळावं यासाठी नवी दिल्ली इथं एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या....
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी रिपब्लिकन पक्षाची राज्यपालांकडे मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालच्या रिपब्लिकन पक्षानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळानं आज राज्यपालांची...
भारत आणि आस्ट्रेलिया या देशांच्या परस्पर संबंधांमधे उल्लेखनीय प्रगती – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या परस्पर संबंधांमध्ये उल्लेखनीय प्रगती होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून...
राहुल गांधी यांनी माफी मागावी या मागणीवरुन संसदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून माफीच्या मागणीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरुवातीला २ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं. राहुल गांधी यांनी माफी मागावी म्हणून...
अशियाई स्पर्धेत शंभरपेक्षा अधिक पदकं पटकावणाऱ्या भारतीय एथलेटिक चमूचं प्रधानमंत्र्यांनी केलं अभिनंदन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अशियाई स्पर्धेत शंभरपेक्षा अधिक पदकं पटकावणाऱ्या भारतीय एथलेटिक चमूचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. समाजमध्यमावर प्रसारित केलेल्या आपल्या संदेशात त्यांनी म्हटलं आहे की भारतासाठी...
अल्पबचत योजनांच्या व्याजदरात अर्थमंत्रालयाकडून ३ दशांश टक्क्यांपर्यंत वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढवण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्रालयानं घेतला आहे. २ वर्ष कालावधीच्या योजनांसाठी आता साडे ५ ऐवजी ५ पूर्णांक ७ दशांश...
१० तासांपेक्षा अधिक काळ एटीएममध्ये नोटा उपलब्ध नसल्यास बँकेला द्यावा लागणार दंड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एटीएम यंत्रांमध्ये दहा तासांपेक्षा अधिक काळ रोख रक्कम उपलब्ध न झाल्यास त्या बँकांना प्रतीतास दहा हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय भारतीय रिझर्व बँकेनं घेतला आहे....









