पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर गेलं दीड वर्ष नियंत्रण ठेवण्यात सरकारला यश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर गेलं दीड वर्ष नियंत्रण ठेवण्यात सरकारला यश आल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपससिंग पुरी यांनी म्हटलं आहे. ऊर्जा रूपांतर संवाद सत्रात...
शेतीला आधुनिक बनवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा स्वीकार करावाच लागेल – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतीला आधुनिक बनवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा स्वीकार करावाच लागेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीमध्ये भारतीय कृषी संशोधन संस्थेत पीएम किसान...
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२२ साठी अर्ज स्वीकारण्याची मुदत १ ऑक्टोबर पर्यंत वाढवली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२२ साठी अर्ज स्वीकारण्याची मुदत यावर्षी १ ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. या आधीची २७ सप्टेंबरपर्यंत अर्ज पाठवण्याची मुदत होती. युवक कल्याण...
देशाचा रुग्ण बरा होण्याचा दर 97 पूर्णांक 86 शतांश टक्क्यांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 28 हजार 246 रुग्ण कोरोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचा देशाचा दर 97 पूर्णांक 86 शतांश टक्के आहे. याच कालावधीत...
कृषीमंत्री नरेंद्र सिंघ तोमर आज पायाभूत कृषी सुविधा निधी पुरस्कार प्रदान करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषीमंत्री नरेंद्र सिंघ तोमर आज नवी दिल्ली इथं पायाभूत कृषी सुविधा निधी पुरस्कार प्रदान करणार आहेत. दोन वर्षांपूर्वी आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत पायाभूत कृषी सुविधा निधी योजनेची...
उत्तर प्रदेशात धार्मिक स्थळांवर नव्यानं भोंगे लावण्यास बंदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातल्या धार्मिक स्थळांवर यापुढं नव्यानं भोंगे लावण्याची परवानगी दिली जाणार नाही. तसंच धार्मिक मिरवणुकीत शस्त्रास्र प्रदर्शनालाही बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या...
वेस्ट इंडीज विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत ४४ धावांनी विजयी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अहमदाबाद इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर ४४ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं वेस्ट इंडिजपुढं विजयासाठी २३८ धावांचं लक्ष्य...
लाच मागितल्या प्रकरणी सेन्सॉर बोर्डाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह तिघांविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चित्रपट प्रदर्शनासाठी आवश्यक प्रमाणपत्र देण्याकरता लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयनं काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात ३ व्यक्ती आणि CBFC, अर्थात केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचा...
चार वर्षांखालील मुलांना दुचाकीवर मागे बसवून नेणे किंवा त्यांना दुचाकीवरून नेण्याबाबतच्या सुरक्षा उपाययोजनांसाठी अधिसूचना...
नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 15 फेब्रुवारी 2022 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेच्या माध्यमातून सीएमव्हीहीआर, 1989 च्या नियम 138 मध्ये सुधारणा केली असून त्यानुसार चार वर्षांखालील मुलांना घेऊन...
प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली बदलत्या भारतात टपाल खात्याची कात टाकायला सुरुवात
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बदलत असून या बदलत्या भारतात आता टपाल खात्यानेदेखील कात टाकायला सुरुवात केली आहे, असं प्रतिपादन खासदार प्रकाश जावडेकर यांनी काल...









