भारत पुढील वर्षी स्वतःचा उष्णता निर्देशांक करणार सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसंख्येवर होणारा उष्णतेचा परिणाम मोजण्यासाठी आणि त्यावर आधारित उष्णतेच्या लाटेची पूर्व सूचना,  विशिष्ट प्रदेशांना देण्यासाठी, भारत पुढल्या वर्षी आपला स्वतःचा उष्णता निर्देशांक जारी करणार आहे....

येत्या जूनपासून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सुरू करणार – शरद पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या जूनपासून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सुरू करणार असून त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याची घोषणा आज रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केली...

MPSC कडून पुढच्या वर्षी होणाऱ्या विविध भरती परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पुढच्या वर्षात आयोजित होणाऱ्या परीक्षांचं अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ‘ब’ आणि गट ‘क’ सेवा संयुक्त...

लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांच्या उत्कृष्ट कामांचा ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार’ ने सन्मान

नवी दिल्ली : लातूर जिल्ह्यातील ‘आरोग्यवर्धिनी’ आणि सोलापूर जिल्ह्यातील ‘ऑपरेशन परिवर्तन’या नाव‍िण्यपूर्ण उपक्रमांचा आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नागरी सेवा दिनी’ 'प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कारा’ ने गौरव करण्यात आला....

प्रधानमंत्री संग्रहालयाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज प्रधानमंत्री संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानिमित्तानं प्रधानमंत्र्यांनी संग्रहालयाचं पहीलं तिकीटही खरेदी केलं.  दिल्लीच्या तीनमूर्ती भवन इथं हे प्रधानमंत्री संग्रहालय...

प्रधानमंत्री पहिल्या भारत-इस्रायल-संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिका या चार देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पहिल्या भारत-इस्रायल-संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिका अशा चार देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. दूरस्थ पद्धतीनं ही परिषद होणार असून, यात...

प्रधानमंत्री १७ व्या जी २० देशांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहाण्यासाठी इंडोनेशिया दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बाली इथं होणाऱ्या जी-20 देशांच्या शिखर परिषदेत जागतिक विकास, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, पर्यावरण, आरोग्य, तसंच डिजीटल परिवर्तन पुनरुज्जीवीत करण्यावर सर्व प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा केली...

फाय-जी स्पेक्ट्रमसाठीच्या लिलावाला आजपासून सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ५ जी स्पेक्ट्रमसाठीच्या लिलावाला आजपासून सुरुवात झाली. ७२ हजार मेगाहर्टझचे स्पेक्ट्रम याद्वारे २० वर्षांसाठी लिलावात उपलब्ध आहेत. यातून यशस्वी होणारे बोलीदार सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांना...

भारत तिबेट सीमा पोलीस दलातल्या जवानांच्या प्रकृतीची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली विचारपूस

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या बस अपघातात जखमी झालेल्या ITBP अर्थात भारत तिबेट सीमा पोलीस दलातल्या जवानांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी...

जगभरात अन्नधान्य, खतं आणि वैद्यकीय उपकरणांच्या पुरवठ्याला राजकारणापासून मुक्त ठेवण्यासाठी भारत वचनबद्ध – रुचिरा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भू-राजकीय तणावामुळे मानवतावादी संकट उद्भवू नये यासाठी आपल्या जी ट्वेंटी अध्यक्षतेचा लाभ घेत जगभरात अन्नधान्य, खतं आणि वैद्यकीय उपकरणांच्या पुरवठ्याला राजकारणापासून मुक्त ठेवण्यासाठी भारत वचनबद्ध आहे,...