कर्ज परतफेडीसंदर्भात सरकारने सर्व बँकांना संवेदनशीलता आणि मानववादी दृष्टिकोनातून प्रश्न हाताळण्याचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की, कर्ज परतफेडी संदर्भात सरकारने सर्व बँकांना संवेदनशीलतेने आणि मानवी दृष्टिकोनातून प्रश्न हाताळण्याचे निर्देश दिले आहेत. आज प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान एका पुरवणी प्रश्नाला...

राजस्थानमधल्या भरतपूरमध्ये बस अपघातात ११ जणांचा मृत्यू, १५ जण जखमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानमधल्या भरतपूर जिल्ह्यात आज पहाटे एका ट्रेलरनं बसला पाठीमागून धडक दिल्यानं झालेल्या दुर्घटनेत अकरा जण ठार आणि  १५ जण जखमी झाले. ही बस गुजरातहून उत्तर...

आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यात पायाभूत सोयी सुविधा आणि दळणवळणीय जोडणी अतिशय महत्त्वाची असल्याचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यात पायाभूत सोयी सुविधा आणि दळणवळणीय जोडणी अतिशय महत्वाची असल्यानं, केद्र सरकारचा अशा सुविधा विकसीत करण्यावर भर असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...

पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या सेवांसह विविध विकास कामांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि पायाभरणी

पुणे : पुणे मेट्रोच्या पूर्ण झालेल्या दुसऱ्या टप्प्याच्या, सेवांचं उद्घाटन आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासानं देशाच्या औद्योगिक विकासाला गती दिली, असं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी...

देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ हजार ९६ नवीन रुग्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या १ हजार ९६ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर १९० रुग्ण बरे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. सध्या देशात...

दुर्गम भागातल्या रुग्णांसाठी एम्सच्या तज्ञ डॉक्टरांनी टेलीमेडिसिन सेवा उपलब्ध करून द्याव्यात – नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुर्गम भागातल्या रुग्णांसाठी एम्स अर्थात अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतल्या तज्ञ डॉक्टरांनी सॅटेलाइट केंद्रांच्या माध्यमातून दूर-दृश्य प्रणालीद्वारे टेलीमेडिसिन सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असं आवाहन केंद्रीय रस्ते...

युजरआयडीबरोबर आधारकार्ड जोडलेल्या व्यक्तींना एका महिन्यात २४ वेळा तिकिट बुक करता येणार -रेल्वे मंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं आयआरसीटीसी संकेतस्थळ आणि अॅपवरुन तिकीट बुकींग करण्याचं प्रमाण वाढवलं आहे. एखाद्या व्यक्तीचा युजर आयडी आधारशी सलग्न नाही, अशा व्यक्तीला एका महिन्यात सहावरुन बारा वेळा...

जागतिक हवामान बदल शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री ३० नोव्हेंबरपासून दोन दिवसाच्या दुबई दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक हवामान बदल शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ३० नोव्हेंबरपासून दोन दिवसीय दुबई दौऱ्यावर जाणार आहेत. संयुक्त राष्ट्र हवामान बदल आराखडा  परिषदेंतर्गत कॉप-२८ चं...

राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला कांस्य पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला कांस्य पदक मिळालं आहे. नवी दिल्लीत परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते या...

ऑल इंडिया रेडिओच्या मन की बातच्या १०० व्या भागासाठी लोगो डिझाइन स्पर्धा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मन की बातच्या १०० व्या भागासाठी लोगो डिझाइन अर्थात बोधचिन्ह निर्मिती साठी आकाशवाणीनं आयोजित केलेली स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेसाठी श्रोते १५ फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका...