विधानभवन परिसरात असंसदीय पद्धतीनं आंदोलन होऊ नये यासाठी आचारसंहिता लागू करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे संकेत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात काल झालेल्या अवमानकारक आंदोलनाचा मुद्दा आज पुन्हा विधानसभेत चर्चेला आला आणि यामुळं ३ वेळा कामकाज तहकूब करावं लागलं. वारंवार घडणाऱ्या...
लैंगिक समानता वाढवण्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज – राष्ट्रपती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लैंगिक समानतेला चालना देण्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याच्या गरजेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भर दिला. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपतींनी भारतीय महिलांच्या भावनेवर ‘तिची कथा- माझी कथा- मी...
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२१ च्या पदक तालिकेत ३७ सुवर्णपदकांसह महाराष्ट्र आघाडीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खेलो इंडिया युवा क्रीडास्पर्धा २०२१ मध्ये, ३७ सुवर्ण, ३४ रौप्य आणि २९ कास्यपदकांसह पदक तालिकेत महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत १०० पदकांची कमाई केली...
रणजी करंडकचा अंतिम सामना आज बेंगळुरू मध्ये होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रणजी करंडकचा अंतिम सामना आज मध्यप्रदेश आणि मुंबई यांच्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. मध्य प्रदेश पहिल्यांदाच रणजीच्या अंतिम सामन्यात पोचला आहे. मुंबई ४२...
दिव्यांगांसाठीच्या विशेष ऑलिम्पिक्स क्रीडा स्पर्धेत भारताची आतापर्यंत 191 पदकांची कमाई
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिव्यांगांसाठीच्या विशेष ऑलिम्पिक्स क्रीडा स्पर्धा 2023 चा सांगता समारोह काल मोठ्या दिमाखदार सोहळ्यानं जर्मनीतल्या बर्लिन मध्ये संपन्न झाला.
या स्पर्धेमध्ये भारतानं 191 पदकांची कमाई केली असून...
मेरी माटी मेरा देश”या मोहिमेचा पहिला टप्पा मोठ्या प्रमाणावर लोकसहभागाचा साक्षीदार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मेरी माटी मेरा देश”या मोहिमेचा पहिला टप्पा मोठ्या प्रमाणावर लोकसहभागाचा साक्षीदार ठरला आहे. आतापर्यंत ३६ राज्ये तसंच केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्वातंत्र्य सैनिक आणि सुरक्षा दलांना समर्पित केलेले ...
देशाला प्रगतीच्या मार्गावरुन पुढं न्यायचं असेल तर मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणं आवश्यक – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाला प्रगतीच्या मार्गावरुन पुढं न्यायचं असेल तर मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियमवर आयोजित...
रुपे कार्डावर आधारित सुविधा सुरू करण्यासाठी भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधल्या संबंधित संस्थांमध्ये अबुधाबीत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रुपे कार्डावर आधारित सुविधा सुरू करण्यासाठी आज भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधल्या संबंधित संस्थांमध्ये अबुधाबीत सामंजस्य करार झाला. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि अबु...
फाय-जी स्पेक्ट्रमसाठीच्या लिलावाला आजपासून सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ५ जी स्पेक्ट्रमसाठीच्या लिलावाला आजपासून सुरुवात झाली. ७२ हजार मेगाहर्टझचे स्पेक्ट्रम याद्वारे २० वर्षांसाठी लिलावात उपलब्ध आहेत. यातून यशस्वी होणारे बोलीदार सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांना...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या राष्ट्रीय परिषदेला करणार संबोधित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या राष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहणार आहेत. ही परिषद तीन दिवस चालणार आहे.
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस...









