राज्यातल्या ३१ पोलीस अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार, तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदकाचा सन्मान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कायदा आणि सुव्यवस्था राखताना उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या ९०१ पोलीस अधिकाऱ्यांना यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पदकं मिळाली आहेत. १४० अधिकाऱ्यांना शौर्य पदकं मिळाली असून त्यात महाराष्ट्रातल्या ३१...
इसरोनं केलं SSLV-D२सह 3 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीहरीकोटा इथं इस्रोनं SSLV-D२सह तीन उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण केलं. यशस्वी प्रक्षेपणानंतर इसरोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितलं की, भारतीय अवकाश संशोधन संस्था इसरो येत्या मार्च महिन्यात...
जल जीवन अभियानानं ११ कोटी घरांमधे पाणीपुरवठा करण्याचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रामीण भागात घरोघरी नळानं पाणीपुरवठा करण्याच्या जल जीवन अभियानाने ११ कोटी घरांमधे पाणीपुरवठा करण्याचा टप्पा ओलांडला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी याबद्दल सर्व संबंधितांचं अभिनंदन...
टेनिसपटू सानियाच्या जिद्द आणि चिकाटीनं लाखो तरुणींनी स्वप्नांचा पाठपुरावा केला – अनुराग सिंह ठाकूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टेनिसपटू सानिया मिर्झाच्या जिद्द आणि चिकाटीनं लाखो तरुणींना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास प्रेरित केले आहे, असं युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी...
हिमाचलच्या वस्तूंचं उत्पादन आणि त्यांची ऑनलाईन मार्केटिंगच्या मदतीनं विक्री करण्याबाबत विचार करावा -अनुराग ठाकूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रोजगाराच्या दिशा आ़णि क्षमता यांचा विचार करणं गरजेचं असून. हिमाचलच्या वस्तूंचे उत्पादन आणि त्याची विक्री ऑनलाईन मार्केटिंगच्या मदतीने करण्याबाबत विचार करावा असं आवाहन माहिती आणि...
शहरी स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत स्वच्छता उत्सवाची सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर काल केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नवी दिल्लीत शहरी स्वच्छ भारत अभियान २ अंतर्गत स्वच्छता उत्सवाची सुरवात केली. पुढचे ३...
‘अनिवासी भारतीय, भारतातील परदेशी नागरिक आणि भारतीय नागरिकांच्या विवाहाची अनिवार्यपणे नोंदणी करावी’
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अनिवासी भारतीय, भारतातील परदेशी नागरिक आणि भारतीय नागरिकांच्या विवाहाची भारतात अनिवार्यपणे नोंदणी केली जावी असं भारतीय कायदा आयोगानं एका अहवालात म्हटलं आहे. याबाबत २२व्या कायदा...
ऑल इंडिया रेडिओच्या मन की बातच्या १०० व्या भागासाठी लोगो डिझाइन स्पर्धा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मन की बातच्या १०० व्या भागासाठी लोगो डिझाइन अर्थात बोधचिन्ह निर्मिती साठी आकाशवाणीनं आयोजित केलेली स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेसाठी श्रोते १५ फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका...
भारत आणि अमेरिका परस्परांमध्ये धोरणात्मक व्यापार संवाद करण्यासाठी सहमत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिका परस्परांमध्ये धोरणात्मक व्यापार संवाद करण्यासाठी सहमत झाले असून, केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि अमेरिकेच्या वाणिज्य सचिव जीना रायमोंडो यांच्यात काल...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन करणाऱ्या आरोपीला बेळगावातल्या कारागृहातून अटक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारी उर्फ जयेश कांता याला आज बेळगाव इथल्या हिंडलगा तुरुंगातून नागपूर पोलिसांनी अटक केली....