जल पुरवठा, स्वच्छता अभियान आणि जलसुरक्षा कार्यक्रमात देशानं मोठं यश मिळवल्याचं प्रधानमंत्र्यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या ग्रामीण भागातली १० कोटी घरं ही पाईपद्वारे केलेल्या जल पुरवठ्यानं जोडले गेले असून देशासाठी हे एक मोठं यश आहे. असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं...
चांगल्या आरोग्य सुविधांमुळे आजार रोखण्याबरोबरच सामाजिक न्यायालाही चालना मिळते – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांगल्या आरोग्य सुविधांमुळे आजार रोखण्याबरोबरच सामाजिक न्यायालाही चालना मिळते, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते दूरदृश्यप्रणालीद्वारे गुजरातमधे भूज इथलं के.के. पटेल सुपर स्पेशालिटी रूग्णालय,...
देशविरोधी कृत्य केल्याबद्दल केंद्र सरकारची एनएलएफटी आणि एटीटीएफ या संघटनांवर बंदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईशान्येकडच्या राज्यातल्या नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा - एनएलएफटी, आणि ऑल त्रिपुरा टायगर फोर्स - एटीटीएफ या दोन संघटनांवर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. देशविरोधी आणि...
नागरी हवाई उड्डाण क्षेत्र सामान्य माणसाच्या आवाक्यातलं असायला हवं – हवाई वाहतूक मंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी हवाई उड्डाण क्षेत्र अधिकाधिक खुलं आणि सामान्य माणसाच्या आवाक्यातलं असायला हवं असं प्रतिपादन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी केलं आहे. सर्व...
येत्या दीड वर्षात १० लाख कर्मचाऱ्यांची भरती पूर्ण करण्याचे प्रधानमंत्र्यांचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व शासकीय विभाग आणि मंत्रालयांमधील उपलब्ध मनुष्यबळाचा आढावा घेतला आहे. येत्या दीड वर्षात सरकारतर्फे सुमारे १० लाख नियुक्त्या युद्धपातळीवर करण्याचे आदेश...
दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांचं जीवन सुसज्ज होण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु – नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिव्यांग आणि वयोवृद्ध जेष्ठ नागरिकांचं जीवन सुसज्ज, संपन्न ,समृद्ध, आणि आनंददायी होण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते...
भारतीय वायू दलात डिसेंबरमध्ये ३ हजार अग्निवीर प्राथमिक प्रशिक्षणासाठी सहभागी करुन घेतले जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय वायू दलात येत्या डिसेंबरमध्ये ३ हजार अग्निवीर प्राथमिक प्रशिक्षणासाठी सहभागी करुन घेतले जातील, अशी माहिती वायूदल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी...
देशाचे आगामी सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळित यांच्या नावाची शिफारस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रामण्णा यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांच्या नावाची शिफारस केली आहे. तसं त्यांनी कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांना...
भरडधान्याच्या निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारची कृती योजना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भरड धान्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रानं कृती आराखडा तयार केला आहे. 16 आंतरराष्ट्रीय व्यापारी प्रदर्शनं आणि विक्रेता मेळाव्यात, निर्यातदार, शेतकरी आणि व्यापार्यांना सहभागी करून घेण्यासाठी तसंच...
हरवलेल्या मुलांच्या शोधासाठीच्या ऍपच्या माध्यमातून 4 लाख मुलांचा शोध – स्मृती इराणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात पळवण्यात आलेल्या मुलांपैकी चार लाख मुलांची मुक्तता करण्यात आली असून, त्यांना कुटुंबीयांकडे सुरक्षित पाठवण्यात आलं आहे, अशी माहिती सरकारनं दिली. महिला आणि बालविकास मंत्री...









