यूपीआयच्या सेवांवर कोणतंही शुल्क आकारणार नसल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यूपीआयच्या सेवांवर कोणतंही शुल्क आकारण्याची सरकारची योजना नसल्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं आहे. यूपीआय हे नागरिकांसाठी अतिशय सोयीचं आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारं माध्यम आहे असं केंद्रीय...

युजीसी नेट चा निकाल जाहीर करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विद्यापीठ अनुदान आयोग, अर्थात युजीसी आज नेट चा निकाल जाहीर करेल. हा निकाल आज नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे जाहीर केला जाईल. एका ट्विटमध्ये UGC चे अध्यक्ष ममिदला...

खाद्य तेलांवरील आयात शुल्क सवलतीत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने खाद्य तेलांवरील आयात शुल्काची सवलत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढवली आहे. देशांतर्गत तेलाचा पुरवठा वाढवणं आणि किंमती नियंत्रणात...

गेल्या नऊ वर्षात भारतानं ३८९ परदेशी उपग्रह प्रक्षेपित केल्याची डॉ. जितेंद्र सिंह यांची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या नऊ वर्षांमध्ये भारतानं ३८९ परदेशी उपग्रह प्रक्षेपित केल्याचं केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. दूरदर्शनच्या  वृत्त विभागाला दिलेल्या मुलाखतीत ते...

राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाने राज्य सरकारला ठोठवलेल्या दंडाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाने महाराष्ट्र राज्य सरकारला ठोठवलेल्या दंडाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.  घनकचरा व्यवस्थापनात हलगर्जीपणा झाल्याने पर्यावरणाची हानि झाल्याबद्दल हरित न्यायधिकरणाने राज्यसरकारला बारा हजार कोटी...

उच्च शैक्षणिक संस्थांचं मूल्यांकन आणि मान्यता देण्याची प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी समितीची स्थापना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं उच्च शैक्षणिक संस्थांचं मूल्यांकन आणि मान्यता देण्याची प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. या समितीला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 मध्ये प्रस्तावित...

देशात उद्यापासून प्रायोगिक तत्वावर डीजीटल रुपी चलनाच्या वापरला सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात उद्यापासून डिजिटल रुपी चलनाचा प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरु होणार आहे. सुरुवातीला घाऊक क्षेत्रात सरकारी रोख्यांच्या व्यवहारासाठी या डिजिटल रुपी चलनाचा वापर केला जाईल अशी...

डिजिटल माध्यमातून होणारा अवैध, बेकायदेशीर कर्ज पुरवठा रोखण्यासाठी लवकरच विस्तृत नियामक चौकट तयार करणार...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजिटल माध्यमातून होणारे अवैध आणि बेकायदेशीरपणे कर्ज पुरवठ्याचं नवं आव्हान उभं राहिलं आहे. डिजिटल माध्यमातून होणारा अवैध, बेकायदेशीर कर्ज पुरवठा रोखण्यासाठी लवकरच विस्तृत नियामक चौकट...

भारतीय रिझर्व बँक टोकनच्या रुपात कायदेशीर मान्यता असलेले डिजिटल चलन प्रायोगिक तत्वावर होणार सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बॅंक आजपासून प्रायोगिक तत्वावर डिजिटल चलन सुरु करत आहे. हा डिजीटल रुपया टोकनच्या रुपात राहणार असून त्याला कायदेशीर मान्यता आहे. काही ठराविक जागांवर...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २६ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ता वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल ईशान्येकडच्या राज्यांसाठीच्या १७ हजार ५०० रुपये खर्चाच्या २६ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली आणि ते देशाला...