अयोध्येतल्या राम मंदिर उभारणीचे काम वेगाने सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येतल्या राम मंदिर उभारणीचं काम वेगानं सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल मंदिराला भेट देऊन बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.  बांधकामाचे तीन टप्पे पूर्ण झाले असून ...

अमेरिका आणि इजिप्त दौऱ्यावरुन परतल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं एका महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. त्यात केंद्रीय मंत्री अमित शहा, निर्मला सीतारामन आणि हरदीप सिंग पुरी...

येत्या दीड वर्षात १० लाख कर्मचाऱ्यांची भरती पूर्ण करण्याचे प्रधानमंत्र्यांचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व शासकीय विभाग आणि मंत्रालयांमधील उपलब्ध मनुष्यबळाचा आढावा घेतला आहे. येत्या दीड वर्षात सरकारतर्फे सुमारे १० लाख नियुक्त्या युद्धपातळीवर करण्याचे आदेश...

देशच आपली कायमची सर्वात मोठी ‘आस्था’ आणि सर्वात मोठी ‘प्राथमिकता’ – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त Nation First, Always First”, हा मंत्र घेऊनच पुढे वाटचाल करायचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवरून मन की...

वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीचं संकलन डिसेंबरमध्ये 1 लाख 49 हजार कोटी रुपयांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीचं संकलन 2022 मधल्या डिसेंबर महिन्यात 1 लाख 49 हजार कोटी रुपये इतकं झालं आहे. 2021 च्या डिसेंबरच्या तुलनेत हे संकलन...

नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड मध्ये आता सर्वोच्च न्यायालयाचा अंतर्भाव होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड मध्ये आता सर्वोच्च न्यायालयाचा अंतर्भाव  होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी ही  माहिती दिली. यामुळे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित दिवाणी अथवा फौजदारी...

काँग्रेस नेते अधिररंजन चौधरी यांचा माफीनामा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपतींच्या पदाचा उल्लेख करताना आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल काँग्रेसचे लोकसभेतले गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची माफी मागितली आहे. तसं पत्र त्यांनी काल...

महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी-केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला बचतगटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनाला आवश्यक बाजारपेठ मिळवून देण्यासोबतच महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बचतगटाच्या योजनांसह विविध योजनांची प्रभावीपणे अंमबबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी डेन्मार्कमधल्या कोपनहेगनला पोचले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी डेन्मार्कमधल्या कोपनहेगन इथं पोचले आहेत. ही त्यांची पहिलीच डेन्मार्क भेट आहे. डेन्मार्कचे प्रधानमंत्री मेट फ्रेड्रीक्सन यांच्याशी ते गुंतवणूक, कौशल्य विकास, व्यापार, हरित...

आदिवासींना जल जंगल जमीनीच्या हक्कांबरोबरच शिक्षण आणि आरोग्याचेही सर्व अधिकार मिळाले पाहिजेत – राहुल...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आदिवासींना जल जंगल जमीनीच्या हक्कांबरोबरच शिक्षण आणि आरोग्याचेही सर्व अधिकार मिळाले पाहिजेत, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते आज बुलडाणा जिल्ह्यात जळगाव...