प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतही विविध योजनांचं लोकार्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत सुमारे ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमीपूजन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात संध्याकाळी...

नवी दिल्लीत भारत आणि अझरबैझान यांच्यातल्या चर्चेची पाचवी फेरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अझरबैझान यांच्यातल्या परराष्ट्र कार्यालय चर्चेची पाचवी फेरी नवी दिल्ली इथं झाली. दोन्ही देशांमधल्या राजकीय, व्यापार आणि आर्थिक वाणिज्य सांस्कृतिक आणि शैक्षणिक मुद्यांवर उभय...

मुंबई-अहमदाबाद बुलेट रेल्वे प्रकल्पासाठीच्या जमीन अधिग्रहणात कुठलीही अनियमितता झाली नाही – मुंबई उच्च न्यायालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई-अहमदाबाद बुलेट रेल्वे प्रकल्पासाठीच्या जमीन अधिग्रहणात कुठलीही अनियमितता झाली नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. याप्रकरणी गोदरेज उद्योग समुहानं विक्रोळीच्या जमीन अधिग्रहणासंदर्भात केलेली याचिका...

दिव्यांगांसाठीचं पहिलं उद्यान नागपूरमध्ये बांधण्यात येणार – नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात दिव्यांगांसाठीचं पहिलं उद्यान नागपूरमध्ये बांधण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल केली. या उद्यानाचं आरेखन पूर्ण झालं असून दोन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला...

कोरोना महामारीच्या काळातही देशातल्या कृषीक्षेत्रानं ३ पूर्णांक ९ दशांश टक्क्यांची वाढ नोंदवली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना महामारीच्या काळातही देशाच्या कृषीक्षेत्रानं ३ पूर्णांक ९ दशांश टक्क्यांची वाढ नोंदवली आहे, असं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे आणि...

संसदेत दोन्ही सदनात विविध मुद्यांवरून गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाववाढ, वस्तू आणि सेवा कर तसंच अग्निपथ योजनेविषयी सरकारकडून निवेदनाची मागणी करणारे विरोधक आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी अनुचित शब्द वापरल्याबद्दल काँग्रेसकडून माफीची मागणी करणारे...

भारतीय हवाई दलाकडून आजपासून ‘अग्नीवीरवायू’साठी नोंदणी सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी 17 ते 25 वयोगटातल्या युवकांच्या लष्करातल्या 4 वर्षांच्या भरतीसाठी अग्नीपथ ही योजना मंजूर केली होती. या योजनेंतर्गत भारतीय हवाई दल आजपासून...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत ५ जी सेवेचा प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 5-जी सेवेच्या शुभारंभासह भारताचा नव्या युगात प्रवेश होत असल्याचं  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीच्या प्रगती मैदानात 5- जी इंटरनेट सेवेचा...

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९० कोटी ५० लाखाच्या वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९० कोटी ५० लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८७ कोटीपेक्षा जास्त नागरिकांना दोन, तर...

शिवसेनेच्या बारा खासदारांचा एकनाथ शिंदेच्या गटात प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेतल्या शिवसेनेच्या एकोणीस खासदारांपैकी बारा खासदारांनी एकनाथ शिंदेच्या गटात प्रवेश केला आहे. या खासदारांनी  संसदीय गटनेते म्हणून राहूल शेवाळे यांची निवड केली आहे अशी माहिती खासदार...