काही औषधनिर्मिती कंपन्यांना सीसीआयने लावला दंड

नवी दिल्ली : मध्य प्रदेश केमिस्ट ॲन्ड ड्रगीस्ट असोसिएशन, इंदूर केमिस्ट असोसिएशन, हिमालया ड्रग कंपनी, इंटास फार्मास्युटिकल लिमिटेड सह त्यांच्या काही पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी स्पर्धात्मकता कायदा 2002 च्या तरतुदीचं...

नथुराम गोडसेबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजपा खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी लोकसभेत मागितली माफी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजपा खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी आज लोकसभेत माफी मागितली. प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्यावरून लोकसभेत गदारोळ झाला होता....

वादग्रस्त भूखंडावर राममंदिरचं: सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येच्या वादग्रस्त भूखंडावर राममंदिराचं बांधकाम करण्याचा मार्ग मोकळा करणारा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला. सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्यासह, शरद बोबडे, धनंजय चंद्रचूड, अशोक भूषण...

१७ व्या लोकसभेच्या पहिल्या सत्राचा समारोप, १९५२ नंतरची सर्वात यशस्वी प्रक्रिया

नवी दिल्ली : १७ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन जम्मू-काश्मीर पुनर्गठन विधेयक मंजूर करून मंगळवारी संपले. तथापि, ७ ऑगस्ट रोजी समारोप होणार होता. सत्र १७ जूनपासून सुरू झाले आणि सत्राचा...

प्रधानमंत्री करणार डेरा बाबा नानक इथल्या तपासणी चौकीचं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पंजाबच्या गुरुदासपुर जवळडेरा बाबा नानक इथल्या तपासणी चौकीचं उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर तेडेरा बाबा नानक इथं सभा घेतील. या एकात्मिक चौकीमुळे पाकिस्तानात...

जेईई ॲडव्हान्स 2019 चा निकाल जाहीर

नवी दिल्ली : जेईई ॲडव्हान्स 2019 चा निकाल जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रातल्या बल्लारपूरमधल्या कार्तिकेय गुप्ता याने प्रथम स्थान पटकावले असून त्याला 372 पैकी 346 गुण मिळाले आहेत. मुलींमध्ये अहमदाबादची...

निवडणूक आयोग, राजकीय पक्ष नोंदणी मागोवा व्यवस्थापन प्रणालीची करणार अंमलबजावणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोग, राजकीय पक्ष नोंदणी मागोवा व्यवस्थापन प्रणालीची अंमलबजावणी करणार आहे. अर्जदारांना आपल्या अर्जाची सद्यस्थिती समजावी यासाठी ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ही सुविधा सुरू करण्यात येणार...

भविष्य निर्वाह निधीच्या सहआयुक्तांसह तीन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी २ कोटी ८९ लाख रुपयांचा छापा

नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधीच्या सहआयुक्तांसह इतर तीन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी घातलेल्या छाप्यात 2 कोटी 89 लाख रुपयांचा मुद्देमाल सापडला आहे. ही माहिती सक्तवसुली संचालनालयानं पत्रकात दिली आहे. सीबीआयनं भ्रष्टाचार...

पोलाद क्षेत्राच्या वेगवान विकासाद्वारे देशाच्या पूर्व भागात एकूण 70 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीची अपेक्षा पोलाद...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पोलाद क्षेत्राच्या वेगवान विकासाद्वारे देशाच्या पूर्व भागात एकूण 70 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीची अपेक्षा पोलाद मंत्रालय करत आहे, असं केंद्रीय पोलाद मंत्री धमेंद्र प्रधान यांनी सांगितलं. ते...

राष्ट्रपती आणि तुर्कमेनिस्तानचे राष्ट्रपती यांच्यात दूरध्वनी संभाषण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याशी आज (15 ऑक्टोबर 2020) तुर्कमेनिस्तानचे राष्ट्रपती महामहिम गुरबंगुली बेर्डीमुहमोदोव यांनी दूरध्वनी संवाद साधला. दोन्ही देशांमध्ये ऐतिहासिक आणि सुसंस्कृत, सौहार्दपूर्ण संबंध असल्याचे दोन्ही...