प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात सव्वा लाख पीएम किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण

मुंबई : राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातून आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे १८ हजार कोटी रुपये थेट जमा...

ऑनलाईन गेमिंगवर २८ टक्के जीएसटी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑनलाइन गेमिंगसह अनेक वस्तूंवर वस्तु आणि सेवा कर - जीएसटी लावण्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं घेतला आहे. नवी दिल्ली इथं काल जीएसटी परिषदेची ५० वी बैठक...

राष्ट्रीय गंगा स्वच्छता अभियानाचा ४९ विद्यापीठांशी करार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय गंगा स्वच्छता अभियानानं युवकांना जलसंधारण आणि नदी पुनरुज्जीवनासाठी प्रेरित करण्यासाठी ४९ विद्यापीठांशी करार केला आहे. नद्यांची शाश्वत परिसंस्था निर्माण करण्याच्या जनचळवळीत विद्यार्थी समुदायाला आघाडीवर आणणं...

भूतानचे राजे जिगमे खेसर नामग्याल वांगचुक यांनी घेतली प्रधानमंत्र्यांची भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भूतानचे राजे जिगमे खेसर नामग्याल वांगचुक यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीत भारत-भूतान संबंधांबद्दल खूप सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधान...

लोकांपर्यंत पोहोचण्याची जादूई क्षमता मनोरंजन उद्योगात आहे – पीयूष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मनोरंजन उद्योगात लोकांशी थेट जोडले जाण्याची जादूई क्षमता असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. फिक्की या उद्योजक संघटनेनं मुंबईत आयोजित केलेल्या...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेआणि राणी वेलू नाचियार यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्र्यांनी आदरांजली वाहिली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समाजसुधारक सावित्रीबाई फुले आणि भारतातल्या ब्रिटीश वसाहतीविरूध्द लढणाऱ्या राणी वेलू नाचियार यांची आज जयंती आहे. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. या...

विधानभवन परिसरात असंसदीय पद्धतीनं आंदोलन होऊ नये यासाठी आचारसंहिता लागू करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे संकेत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात काल झालेल्या अवमानकारक आंदोलनाचा मुद्दा आज पुन्हा विधानसभेत चर्चेला आला आणि यामुळं ३ वेळा कामकाज तहकूब करावं लागलं. वारंवार घडणाऱ्या...

सरकार आणि समाजविरोधी कारवायांचा आरोप असलेल्या आरोपीनं संवैधनिक कारणांवरून जामीन मागणं योग्य नसल्याचा एनआयएचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकार आणि समाजविरोधी कारवायांचा आरोप असलेल्या आरोपीनं संवैधनिक कारणांवरून जामीन मागणं योग्य होणार नाही, असा युक्तिवाद राष्ट्रीय तपास यंत्रणेनं केलं आहे. २०१८ च्या भीमा कोरेगाव प्रकरणात...

हज प्रतिनियुक्तीसाठी दोन दिवसीय अभिमुखता-सह-प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हज प्रतिनियुक्तीसाठी दोन दिवसीय अभिमुखता-सह-प्रशिक्षण कार्यक्रमाचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी यांनी आज उद्घाटन केले. यावर्षीच्या हज यात्रेदरम्यान एक लाख ७५ लाख यात्रेकरूंच्या वैद्यकीय आणि प्रशासकीय...

देशभरातली ५८ विमानतळं कृषी उडान योजनेच्या कक्षेत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातली ५८ विमानतळं कृषी उडान योजनेच्या कक्षेत येत असल्याचं, नागरी हवाई वाहतूक राज्य मंत्री जनरल वी. के. सिंह यांनी आज राज्यसभेत स्पष्ट केलं. ही योजना कृषी...