देशाच्या विकासाकरता केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार समाजातली असमानता दूर करून प्रत्येक गरिबांपर्यंत पोहोचत आहे, देशाच्या विकासाकरता केंद्र सरकार वचनबद्ध आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते...

जलद न्यायासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा असल्याचं न्यायमूर्ती भूषण गवई यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायव्यवस्थेवरचा वाढता कामाचा ताण आणि न्यायासाठी लढा देणार्‍या पक्षकारांना वेळेत न्याय मिळणं गरजेचं असून, त्यासाठी आधुनिनिकीकरणाचा स्वीकर केला पाहिजे असं मत सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण गवई...

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची उद्या मतमोजणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या २२४ जागांसाठीची मतमोजणी उद्या सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होत आहे. यासाठी राज्यभरात ३४ मतमोजणी केंद्र्ं उभारण्यात आली आहेत. कर्नाटक विधानसभेसाठी परवा झालेल्या...

भारत जागतिक पोलाद विकासाच्या केंद्रस्थानी असेल – ज्योतिरादित्य शिंदे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंडिया स्टील २०२३' या पोलाद उद्योगावरील तीन दिवसीय परिषद आणि प्रदर्शनाचे काल  मुंबईत केंद्रीय पोलाद आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांच्या हस्ते उद्घाटन झाले....

देशातल्या २०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेन्टिसशिप मेळाव्याचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयानं आज देशभरातल्या २०० पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये पीएम-नाम, अर्थात प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेन्टिसशिप मेळावा आयोजित केला आहे. राज्यात अहमदनगर, अमरावती, गडचिरोली,...

सरकारी नोकरीत नव्यानं भर्ती झालेल्या ५१ हजार उमेदवारांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारी नोकरीत नव्यानं भर्ती झालेल्या, देशातल्या ५१ हजार उमेदवारांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचं वितरण केलं. हा रोजगार मेळावा देशातल्या ४५...

भारत पुढील वर्षी स्वतःचा उष्णता निर्देशांक करणार सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसंख्येवर होणारा उष्णतेचा परिणाम मोजण्यासाठी आणि त्यावर आधारित उष्णतेच्या लाटेची पूर्व सूचना,  विशिष्ट प्रदेशांना देण्यासाठी, भारत पुढल्या वर्षी आपला स्वतःचा उष्णता निर्देशांक जारी करणार आहे....

जागतिक मल्लखांब स्पर्धेत शुभंकर खवलेची विविध प्रकारात पदकांची लयलूट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाममध्ये नऊ ते बारा मे दरम्यान दुसरी जागतिक मल्लखांब स्पर्धा पार पडली. यामध्ये भारतीय संघात निवड झालेला पुण्याच्या एकमेव खेळाडू शुभंकर खवले याने विविध प्रकारात...

‘हर घर जल’ उपक्रमाचा सार्वजनिक आरोग्य आणि आर्थिक बचतीवर मोठा प्रभाव पडल्याचे जागतिक आरोग्य...

जीवन संरक्षणात, महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणात आणि जीवनमान सुलभ करण्यात सुरक्षित पेयजलाची भूमिका किती महत्त्वाची असते, याचे साक्षीदार आपण आहोत : डॉ व्ही के पॉल, नीती आयोग ग्रामीण भागातील नळ...

किरकोळ दरांवर आधारित चलनवाढ रोखण्यासाठी गहू आणि तांदळाचा ई-लिलाव करण्याचे केंद्र सरकारचे भारतीय अन्न...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किरकोळ दरांमधली चलनवाढ रोखण्यासाठी गहू आणि तांदूळाचा ई-लिलाव करण्याचे निर्देश, केंद्र सरकारनं भारतीय अन्न महामंडळ- एफ सी आय ला दिले आहेत.  एफ सी आय चे...