दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सरकार दुरुस्ती विधेयक 2023 काल राज्यसभेत मंजूर झालं; लोकसभेत हे विधेयक या आधीच मंजूर झालेलं असल्यानं या विधेयकाला आता संसदेची मंजुरी मिळाली आहे....
जी-20 देशांच्या पीठासीन अधिकाऱ्यांची नववी बैठक येत्या 12 आणि 13 तारखेला नवी दिल्ली इथं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी-20 देशांच्या पीठासीन अधिकाऱ्यांची ९ ववी बैठक या महिन्याच्या १२ आणि १३ तारखेला नवी दिल्ली इथं होणार असल्याची माहिती लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज बातमिदारांना...
केंद्र सरकारच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्याचा विरोधकांचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून संसदेत गोंधळ सुरू असताना लोकसभेत विरोधी पक्षांनी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस सदस्य गौरव गोगोई आणि बीआरएस सदस्य नामा...
अहमदाबाद राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधे महाराष्ट्राला महिला खोखोचं सुवर्णपदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अहमदाबाद इथं सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज महाराष्ट्रानं महिलांच्या खोखो स्पर्धेत सुवर्ण पदक पटाकवलं आहे. महिला संघानं ओडिशाचा २ गुणांनी पराभव केला या स्पर्धत...
2 हजार रुपयांच्या नोटा बदलण्याच्या डेटाचा अहवाल तयार ठेवण्याचे रिझर्व्ह बँकेचे सर्व बॅंकांना निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेने,सर्व बँकांना दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याचा डेटा आणि संबंधित खात्यात जमा होणारी रक्कम यांचा अहवाल दररोज तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. मागणीनुसार बँकांना तशी...
इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित पुण्यातल्या सात जणांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून आरोपपत्र दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित पुण्यातील सात जणांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएनं आरोपपत्र दाखल केलं आहे. मुंबईतल्या एनआयए विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं...
राज्यातल्या ३१ पोलीस अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार, तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदकाचा सन्मान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कायदा आणि सुव्यवस्था राखताना उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या ९०१ पोलीस अधिकाऱ्यांना यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पदकं मिळाली आहेत. १४० अधिकाऱ्यांना शौर्य पदकं मिळाली असून त्यात महाराष्ट्रातल्या ३१...
एकलव्य प्रारुप निवासी शाळांमध्ये ३८ हजारांहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढील तीन वर्षात ७४० एकलव्य प्रारूप निवासी शाळांमध्ये ३८ हजार ८०० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, अशी घोषणा आज सीतारामन यांनी केली. लहान...
ईडीतर्फे बीबीसी विरोधात गुन्हा दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयानं आज ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसी विरोधात परकीय चलन विनिमय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. परकीय चलनामध्ये अनियमितता आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. या...
केंद्राकडून 19 राज्यांना 6194 कोटी रुपयांच्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीला मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गृहमंत्री अमित शाह यांनी 19 राज्य सरकारांना 6194 कोटी रुपयांच्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीला मंजुरी दिली आहे. पावसाळ्याच्या दिवसांमधल्या आपत्ती निवारणाच्या कामात या निधीमुळे राज्यांना मदत...









