इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित पुण्यातल्या सात जणांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून आरोपपत्र दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित पुण्यातील सात जणांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएनं आरोपपत्र दाखल केलं आहे. मुंबईतल्या एनआयए विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं...
राज्यातल्या ३१ पोलीस अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार, तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदकाचा सन्मान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कायदा आणि सुव्यवस्था राखताना उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या ९०१ पोलीस अधिकाऱ्यांना यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पदकं मिळाली आहेत. १४० अधिकाऱ्यांना शौर्य पदकं मिळाली असून त्यात महाराष्ट्रातल्या ३१...
एकलव्य प्रारुप निवासी शाळांमध्ये ३८ हजारांहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढील तीन वर्षात ७४० एकलव्य प्रारूप निवासी शाळांमध्ये ३८ हजार ८०० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, अशी घोषणा आज सीतारामन यांनी केली. लहान...
ईडीतर्फे बीबीसी विरोधात गुन्हा दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयानं आज ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसी विरोधात परकीय चलन विनिमय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. परकीय चलनामध्ये अनियमितता आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. या...
दर्जेदार आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यासाठी काम करत राहण्याची प्रधानमंत्र्यांची ग्वाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरोग्य विषयक पायाभूत सुविधा वाढवून लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यासाठी सरकार काम करत राहील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 'जागतिक आरोग्य दिना' निमित्त एका...
शिक्षण म्हणजे मानवी संस्कृतीचा पाया असून भविष्यातल्या मानवी संस्कृतीचे शिल्पकार आहे, असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिक्षण म्हणजे मानवी संस्कृतीचा पाया असून भविष्यातल्या मानवी संस्कृतीचे शिल्पकार आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पुण्यात आयोजित जी-20 देशांच्या शिक्षण विषयक कार्यगटाच्या...
वकिलांनी गरीब आणि वंचितांना मोफत कायदेशीर मदत करण्याचे राष्ट्रपतींचे आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वकिलांनी गरीब आणि वंचितांना मोफत कायदेशीर मदत करण्याचे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. ओडिशातल्या कटक इथं राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या 10 व्या दीक्षांत समारंभाला...
आशियाई पॅरा क्रीडास्पर्धांमध्ये भारताची ७० पदकांची कमाई
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये हाँगझू इथं सुरु असलेल्या आशियाई पॅरा क्रीडास्पर्धांमध्ये भारताने १७ सुवर्ण, २१ रौप्य आणि ३२ कांस्य अशी ७० पदकं आतापर्यंत पटकावली आहेत. नेमबाजीच्या R6 -...
देशातल्या भ्रष्टाचाराविरूद्ध लढण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव नसल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या भ्रष्टाचाराविरूद्ध लढण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव नसल्याचं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करताना सीबीआयनं मागे हटू नये, असं आवाहनही त्यांनी आज...
संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २० जुलै रोजी सुरु होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २० जुलै रोजी सुरु होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राज्यसभेचे अध्यक्ष या नात्याने राज्यसभेतल्या सर्व गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. राज्यसभेत...









