कर्नाटक विधानसभा निवडणुकीची उद्या मतमोजणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या २२४ जागांसाठीची मतमोजणी उद्या सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होत आहे. यासाठी राज्यभरात ३४ मतमोजणी केंद्र्ं उभारण्यात आली आहेत. कर्नाटक विधानसभेसाठी परवा झालेल्या...
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं वितरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं वितरण केलं.यावेळी अर्जून पुरस्कारानं तिरंदाज आदिती स्वामी आणि तेजस देवतळे,क्रिकेटपटू मोहम्मद शमी,टेनिसपटू ऐहिका मुखर्जी...
पैशांच्या देवाणघेवाणीसाठी यूपीआयवर अनेक नवे पर्याय उपलब्ध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने लोकप्रिय पेमेंट प्लॅटफॉर्म UPI वर परस्पर व्यवहारांसह अनेक पेमेंट पर्याय सुरू केले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी काल...
एक्सपोसॅट उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रो,अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं,आंध्र प्रदेशमध्ये श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रामधून आज सकाळी PSLV-C58या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्यानं, एक्सपोसॅट,अर्थात ‘एक्स-रे पोलारिमीटर उपग्रहाचं यशस्वीपणे प्रक्षेपण केलं.या...
कर्ज वितरणापूर्वी अधिक दक्षता घेण्याचं केंद्रिय अर्थमंत्र्यांचं बँकांना आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वित्तीय परिसंस्था अधिक प्रतिसादात्मक करण्यासाठी बँका, सुरक्षितता संस्था, नियामक मंडळं आणि तंत्रज्ञानातील तज्ञांच्या दरम्यान सहयोग महत्वाचा असल्याचं आग्रही प्रतिपादन वित्त मंत्री निर्मला सितारामन यांनी केलं...
भारताला जागतिक सागरी क्षेत्राचं नेतृत्व करायची इच्छा असल्याचं सर्बानंद सोनोवाल यांचं मत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला जागतिक सागरी क्षेत्राचं नेतृत्व करायची इच्छा असल्याचं मत केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज व्यक्त केलं. १७ आणि १८ ऑक्टोबरला होणाऱ्या...
भारतानं जगातली पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यापर्यंतचा टप्पा गाठला आहे – पियुष गोयल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अर्थव्यवस्थेनं गेल्या नऊ वर्षांत अर्थव्यवस्था गटापासून जगातली पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यापर्यंतचा टप्पा गाठला आहे, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी...
विकासाच्या योजनांमुळे राज्यातील नक्षलग्रस्त भागाचा चेहरामोहरा बदलतोय; शहरी नक्षलवादास प्रतिबंधासाठी सक्षम यंत्रणा हवी
नवी दिल्ली : एकीकडे नक्षलवाद्यांचा प्रतिबंध करताना दुसरीकडे गेल्या वर्षभरात नक्षलग्रस्त भागात विविध विकासाच्या योजना परिणामकारकपणे राबविणे सुरु असल्याने गडचिरोलीसारख्या भागातील नक्षलवाद पूर्णपणे संपवण्यात आम्ही लवकरच यशस्वी होऊ, असा...
औषध उत्पादन निर्यातीमधे यंदाच्या एप्रिल ते जुलै कालावधीत १४६ टक्क्यांची वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या औषध उत्पादन निर्यातीमधे एप्रिल ते जुलै २०१३-२०१४ या कालावधीच्या तुलनेत यंदाच्या त्याच कालावधीत १४६ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१३-२०१४ मधे २० हजार ५९६ कोटी रूपयांची...
गुजरात विधानसभा निवडणुक उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पहिल्या टप्प्यात येत्या १ डिसेंबरला ८९ जागांसाठी मतदान होणार असून कालपर्यंत ३१६ उमेदवारांनी...