आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विक्रांतचा एकत्रित सराव
अवकाशाला गवसणी : भारतीय नौदलाच्या बहु-विमानवाहू युद्धनौकांच्या सामर्थ्याचे प्रदर्शन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिंद महासागर - भारतीय नौदलाने आज बहु-विमानवाहू युद्धनौकांच्या सामर्थ्याचे आणि अरबी समुद्रात 35 हून अधिक विमानांच्या समन्वित तैनातीसह आपल्या प्रचंड...
अंतराळातील शोधासाठी जागतिक सहकार्य आणि युती अत्यावश्यक : डॉ जितेंद्र सिंह
अंतराळ अर्थव्यवस्थेसाठी खाजगी क्षेत्राचा सहभाग निर्णायक : डॉ जितेंद्र सिंह
नवी दिल्ली : भारताने अल्पावधीतच 140 हून अधिक अंतराळ स्टार्टअप्स सुरू करून मजबूत पाऊल उचलले आहे आणि संपूर्ण जगाने भारताची क्षमता...
रस्ते वाहतूक क्षेत्राबाबत धोरण निश्चितीमध्ये राज्यांनी सहकार्य करण्याचे नितीन गडकरी यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्ते वाहतूक आणि हाय-वे मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक क्षेत्राच्या परिवर्तनासाठी सर्व राज्यांनी धोरण आणि व्यूहरचनेला अधिक बळकट करण्यासाठी सशक्त पाठिंबा द्यावा, असं आवाहन केलं...
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सुधारित बस बांधणी मानकांना मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बसची बांधणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या मानकांना केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली आहे. ही मानकं मूळ उपकरणं उत्पादक आणि बसचा सांगाडा बांधणारे कारागीर या दोघांनाही एकसमान...
कर्ज वितरणापूर्वी अधिक दक्षता घेण्याचं केंद्रिय अर्थमंत्र्यांचं बँकांना आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वित्तीय परिसंस्था अधिक प्रतिसादात्मक करण्यासाठी बँका, सुरक्षितता संस्था, नियामक मंडळं आणि तंत्रज्ञानातील तज्ञांच्या दरम्यान सहयोग महत्वाचा असल्याचं आग्रही प्रतिपादन वित्त मंत्री निर्मला सितारामन यांनी केलं...
करदात्याच्या प्रत्येक रुपयाचं योग्य वापर होईल, अशा तऱ्हेनं सरकारी कार्यालयांचं कामकाज चाललं पाहिजे-अनुराग ठाकूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारी कार्यालयं ही लोकांच्या करातल्या पैशांवर चालतात. त्यामुळे करदात्याच्या प्रत्येक रुपयाचं योग्य वापर होईल, अशा तऱ्हेनं कामकाज चाललं पाहिजे, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग...
देशभरात असलेला मसूर धान्याचा साठा उघड करण्याचे केंद्र सरकारचे सक्तीचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं देशभरात असलेला मसूर धान्याचा साठा उघड करण्याचे सक्तीचे आदेश दिले आहेत. मसूरच्या प्रत्येक साठा धारकानं दर शुक्रवारी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मसूरच्या साठ्याची आकडेवारी...
देशभरात १५७ नवीन परिचर्या महाविद्यालयांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात १५७ नवीन परिचर्या महाविद्यालयांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत आज हा निर्णय झाल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसूख मांडवीय यांनी...
कसिनो आणि ऑनलाइन गेमिंगवर ऑक्टोबरपासून 28 टक्के जीएसटी आकारण्यात येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कसिनो आणि ऑनलाइन गेमिंगवर आकारण्यात येणारा 28 टक्के वस्तू आणि सेवा कर त्यांच्या दर्शनी मूल्यावर आकारला जाईल असं केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल स्पष्ट केलं....
नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड मध्ये आता सर्वोच्च न्यायालयाचा अंतर्भाव होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड मध्ये आता सर्वोच्च न्यायालयाचा अंतर्भाव होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी ही माहिती दिली. यामुळे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित दिवाणी अथवा फौजदारी...