फास्ट टॅगच्या प्रणालीमुळे ७० हजार कोटी रुपयांची बचत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात लागू करण्यात आलेल्या फास्ट टॅगच्या प्रणालीमुळे सुमारे सत्तर हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे, असं रस्ते-वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे....

देशव्यापी लसीकरण मोहिमेत सकाळपासून सुमारे ६६ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे ६६ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी ८० लाखाच्या...

दूरस्थ पद्धतीने मतदान करण्याची सुविधा देण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा प्रस्ताव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणुकीच्या वेळी मतदारांना आपल्या मतदारसंघात प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येणार नसेल तर ते देशात जिथे असतील तिथून त्यांना मतदान करता यावं अशी सुविधा...

हज प्रतिनियुक्तीसाठी दोन दिवसीय अभिमुखता-सह-प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हज प्रतिनियुक्तीसाठी दोन दिवसीय अभिमुखता-सह-प्रशिक्षण कार्यक्रमाचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी यांनी आज उद्घाटन केले. यावर्षीच्या हज यात्रेदरम्यान एक लाख ७५ लाख यात्रेकरूंच्या वैद्यकीय आणि प्रशासकीय...

भारतासारख्या वेगानं प्रगती करणाऱ्या देशासाठी शहरी नियोजन ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतासारख्या वेगाने प्रगती करणाऱ्या देशासाठी शहरी नियोजन ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. शहर नियोजन, विकास आणि स्वच्छता या विषयावरच्या अर्थसंकल्पपश्चात वेबिनारला...

देशभरातली ५८ विमानतळं कृषी उडान योजनेच्या कक्षेत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातली ५८ विमानतळं कृषी उडान योजनेच्या कक्षेत येत असल्याचं, नागरी हवाई वाहतूक राज्य मंत्री जनरल वी. के. सिंह यांनी आज राज्यसभेत स्पष्ट केलं. ही योजना कृषी...

जगभरातल्या एकूण कुष्ठरोग्यांपैकी ५२ टक्के भारतात आहेत ही चिंतेची बाब – भारती पवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्या एकूण कुष्ठरोग्यांपैकी ५२ टक्के भारतात आहेत ही चिंतेची बाब आहे, असं प्रतिपादन आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी आज केलं. नवी दिल्लीत राष्ट्रीय कुष्ठरोग विरोधी...

9 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशभरात मेरी माटी मेरा देश कार्यक्रम आयोजित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यावर्षी 9 ते15 ऑगस्ट दरम्यान देशभरात मेरी माटी मेरा देश कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. सुमारे सात हजार 500 खंडांमधून निवडलेले...

जी २० देशांच्या गुन्हेगारी आणि सुरक्षाविषयक कार्यकारी गटाची बैठक गुरुग्राम इथं सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी२० देशांच्या गुन्हेगारी आणि सुरक्षा विषयक कार्यगटाची बैठक आजपासून हरियाणात गुरुग्राम इथं सुरु झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठकीचं उद्घाटन केलं. एनएफटी, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि...

आरबीआय ने ठोठावला वक्रंगी संस्थेला एक कोटी, सत्तर लाख रुपयांचा दंड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्हाईट लेबल एटीएमच्या दिशानिर्देशांच्या तरतुदींचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय ने वक्रंगी संस्थेला एक कोटी, सत्तर लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे....