कुस्ती महासंघाशी संबंधित वादाची निष्पक्ष चौकशी करणार – अनुराग ठाकूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कुस्ती महासंघाशी संबंधित वादाची निष्पक्ष चौकशी करण्याचं आश्वासन केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंना दिलं आहे. या आश्वासनानंतर कुस्तीपटूंनी नवी दिल्ली इथं सुरु असलेलं आपलं आंदोलन...
मालाड इथं झोपडपट्टीला आग
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या मालाड इथं झोपडपट्टीला लागलेल्या आगीत एका १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला, तर एक व्यक्ती जखमी झाली. या व्यक्तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सकाळी...
डिजीलॉकर सह खेलो इंडिया प्रमाणपत्रांचे एकत्रीकरण केल्याच्या उपक्रमाचं प्रधानमंत्र्यांकडून कौतुक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रीडाप्राधिकरणानं खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेची प्रमाणपत्रं, डिजीलॉकरच्या माध्यमातून एकीकृत केल्याच्या उपक्रमाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुरागसिंग...
मणिपूर हिंसाचार प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयानं आसाममधल्या निर्धारित न्यायाधीशांकडे सोपवला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूर हिंसाचार प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयानं आसाममधल्या निर्धारित न्यायाधीशांकडे सोपवला आहे. आरोपी आणि पीडितांची सुरक्षा तसंच निष्पक्ष चौकशीसाठी हा निर्णय घेतल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. सरन्यायाधीन...
नचेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालची क्रिकेट निवड समिती बरखास्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यांची राष्ट्रीय निवड समिती बरखास्त केली आहे. नवीन समितीच्या सदस्यपदासाठी बीसीसीआयनं अर्ज मागवले असून अर्ज सादर...
मनी लॉन्ड्रिंगवर पूर्णतः नियंत्रण आणण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान एकत्रित आणण्याची गरज – शक्तीकांत दास
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितलं की, विदेशातल्या देयतांची परिणामकारकता वाढवण्यासाठी डिजिटल चलन महत्वाची भूमिका बजावत आहेत. ते काल मुंबईत G-20 टेकस्प्रिंन्ट...
कसिनो आणि ऑनलाइन गेमिंगवर ऑक्टोबरपासून 28 टक्के जीएसटी आकारण्यात येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कसिनो आणि ऑनलाइन गेमिंगवर आकारण्यात येणारा 28 टक्के वस्तू आणि सेवा कर त्यांच्या दर्शनी मूल्यावर आकारला जाईल असं केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल स्पष्ट केलं....
संपूर्ण देश मणिपूरसोबत असल्याची प्रधानमंत्र्यांची ग्वाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण देश मणिपूरसोबत आहे, अशी ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना दिली. केंद्र आणि राज्य सरकार मणिपूरमधल्या गुन्हेगारांना योग्य ते...
प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली रालोआ सरकारच्या काळात पैशाच्या पळवाटा बंद झाल्या असून जनतेचा पैसा योग्य कारणांसाठी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रालोआ सरकारच्या काळात सरकारी योजनांचा पैसा थेट लाभार्थ्यांना मिळत असून मधल्या मधे गडप होणं बंद झालं आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री...
देशव्यापी लसीकरण मोहिमेत सकाळपासून सुमारे ६६ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे ६६ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी ८० लाखाच्या...









