युवा लेखकांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते युवा २.० योजनेचं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात वाचन, लेखन आणि पुस्तक संस्कृती रुजावी यासाठी युवा लेखकांना मार्गदर्शन करण्यासाठीच्या प्रधानमंत्र्यांच्या युवा २.० योजनेचं काल उद्घाटन झालं. युवा योजनेच्या पहिल्या टप्प्याला २२ भारतीय भाषा...

माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडित सुखराम यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडित सुखराम यांचं आज दिल्ली इथं निधन झालं, ते ९४ वर्षांचे होते. सुखराम हे १९९३ ते १९९६ पर्यंत दूरसंचार...

गुजरात दंगलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं अमित शहा यांच्याकडून स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरात दंगलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं स्वागत केलं आहे. ज्यांनी राजकीय हेतूनं प्रेरित होऊन आरोप लावले त्यांनी माफी मागावी, असं शाह...

आयकर दिनानिमित्त निर्मला सीतारामन यांनी मानले सर्व कर भरणाऱ्या नागरिकांचे आभार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज आयकर दिवस आहे. भारतात पहिल्यांदा २४ जुलै १८६० मध्ये एका शुल्काच्या रुपातून आयकर घेण्यास सुरुवात झाली होती. आयकर पद्धतीला २४ जुलै २०१० मध्ये दीडशे...

यंदा सहा कोटी 77 लाख एवढ्या विक्रमी संख्येनं प्राप्तीकर विवरणपत्रं दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ष 2023-24 या वर्षात सहा कोटी 77 लाख एवढ्या विक्रमी संख्येनं प्राप्तीकर विवरणपत्रे दाखल केली गेली आहेत. यामध्ये विवरणपत्रं पहिल्यांदाच दाखल करणाऱ्यांची संख्या 53 लाखांहून जास्त...

भविष्य निर्वाह निधी संघटना ही जगातील सर्वात मोठी संस्था असल्याचं भूपेंद्र यादव यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या लोकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणारी रोजगार ईपीएफओ अर्थात भविष्य निर्वाह निधी संघटना ही जगातील सर्वात मोठी संस्था असल्याचे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आई हीराबेन यांची रूग्णालयात जाऊन घेतली भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांना आज सकाळी अहमदाबादच्या यूएन मेहता इन्स्टीट्यूट ऑफ कार्डिओलॉजी आणि रिसर्च सेंटर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वसनाचा...

चंदा आणि दीपक कोचर यांना मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता दिला दिलासा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयसीआयसीआय बँक घोटाळ्यातले आरोपी, बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता दिलासा दिला...

आपत्तींचा सामना करण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन बाळगून प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्र्यांचं जागतिक समुदायाला आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपत्तींचा सामना करण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन बाळगून प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक समुदायाला केलं. आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पाचव्या बैठकीत ते...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ विशेष नाणं काढण्याची राज्याची केंद्राकडे मागणी

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने  विशेष स्मारक नाणे काढून त्यामध्ये सोन्याचा वापर करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...