नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड मध्ये आता सर्वोच्च न्यायालयाचा अंतर्भाव होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड मध्ये आता सर्वोच्च न्यायालयाचा अंतर्भाव  होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी ही  माहिती दिली. यामुळे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित दिवाणी अथवा फौजदारी...

देशात 5 वर्षात साडे तेरा कोटी नागरिक गरीबीतून बाहेर आल्याचा नीती आयोगाचा अहवाल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात 2015-16 ते 2019-21 या कालावधीत दारिद्र्यात जीवन कंठणाऱ्या नागरिकांचं प्रमाण घटलं असून या काळात साडे तेरा कोटी नागरिक गरीबीतून बाहेर आले आहेत. नीती आयोगानं काल...

आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या ई लिलावात एक लाख टनांहून अधिक गहू आणि १०० मेट्रिक...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या ई लिलावात एक लाख टनांहून अधिक गहू आणि १०० मेट्रिक टन तांदळाची विक्री झाल्याचं ग्राहक व्यवहार,अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं जाहीर...

दक्षता जनजागृती  सप्ताह 2023 निमित्त कार्यशाळेचे आयोजन

उप. पोलीस महानिरीक्षक, सीबीआय पुणे आणि पोलीस अधीक्षक, एसीबी , पुणे यांनी केले टपाल  कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन" नवी दिल्ली : नवी दिल्लीतील हॉटेल ले मेरिडियन येथे 5 नोव्हेंबर 2023 (रविवार) रोजी,...

औषध कंपन्यांनी चांगल्या प्रतीचे औषध उत्पादन करताना जीएमपी प्रक्रियेचा अवलंब करावा सरकारचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : औषधकंपन्यांनी चांगल्या प्रतीचे औषध उत्पादन करताना जीएमपी म्हणजे प्रमाणित उत्पादन प्रक्रियेचा अवलंब करावा असे निर्देश सरकारने दिले आहेत.  कच्च्या मालाची उच्च प्रत, उत्पादनात निर्दोष प्रक्रियांचा...

लवकरच रस्त्यांच्या माध्यमातून भारताचा विकास होईल असा नितीन गडकरी यांचा विश्वास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी काळात रस्त्यांच्या माध्यमातून भारताचा विकास होणार आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज पालघर जिल्ह्यात विरारमध्ये  जनसंवाद...

‘परीक्षा पे चर्चा’चा उद्देश परीक्षेमुळे येणाऱ्या ताणाचं रूपांतर यशात करणं – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परीक्षेमुळे येणाऱ्या ताणाचं रूपांतर यशात करणं आणि परिक्षार्थींनी हसतखेळत ध्येयप्राप्ती करणं हा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. प्रधानमंत्री विद्यार्थ्यांशी...

गरीबांचं कल्याण हे मोदी सरकारसाठी केवळ ब्रीदवाक्य नसून मंत्र आणि मोहीम आहे – संरक्षण...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या सशक्तीकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकार, सातत्यानं काम करत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल केलं. जैसलमेरमधल्या...

रिझर्व बँकेचा वित्त आणि पत धोरण द्वैमासिक आढावा जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेनं वित्त आणि पत धोरणाचा द्वैमासिक आढावा आज प्रसिद्ध केला. या आढाव्यात व्याज दर स्थिर ठेवण्याचा निर्णय वित्त आणि पत धोरण विषयक समितीने...

भारताचं २०४७ वर्षापर्यंत एक विकसीत राष्ट्र होण्याचं उद्दिष्ट्य असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं २०४७ वर्षापर्यंत एक विकसीत राष्ट्र होण्याचं उद्दिष्ट्य ठेवलं असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू यांनी आज ओदिशा इथं केलं. कटक इथल्या एससीबी वैद्यकीय महाविद्यालय आणि...