जगभरात अन्नधान्य, खतं आणि वैद्यकीय उपकरणांच्या पुरवठ्याला राजकारणापासून मुक्त ठेवण्यासाठी भारत वचनबद्ध – रुचिरा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भू-राजकीय तणावामुळे मानवतावादी संकट उद्भवू नये यासाठी आपल्या जी ट्वेंटी अध्यक्षतेचा लाभ घेत जगभरात अन्नधान्य, खतं आणि वैद्यकीय उपकरणांच्या पुरवठ्याला राजकारणापासून मुक्त ठेवण्यासाठी भारत वचनबद्ध आहे,...
ज्ञान आणि शिक्षण हे समाजात बदल घडवून आणणारे दोन महत्त्वाचे स्तंभ – उपराष्ट्रपती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्ञान आणि शिक्षण हे समाजात बदल घडवून आणणारे दोन महत्त्वाचे स्तंभ असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. आय.आय.टी दिल्लीतल्या विद्यार्थ्यांना आज ते संबोधित करत...
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आरक्षणाचा कोटा वाढवणं आवश्यक असल्याचं शरद पवार यांचं प्रतिपादन
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी कोट्यातून आरक्षण दिलं तर ओबीसींमधल्या गरीब लोकांवर एक प्रकारे अन्याय होईल, त्यामुळे आरक्षणाचा कोटा वाढवणं आवश्यक आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष...
जपानमधल्या उद्योगाकडून भारतात होणाऱ्या गुंतवणुकीचा मोठा वाटा राज्यात आणण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची ग्वाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या वर्सोवा-विरार सीलिंक, मेट्रो-११, तसंच मुंबई पूर व्यवस्थापन प्रकल्पासहीत अनेक प्रकल्पांना सहकार्य करण्याबात जपाननं सकारात्मकता दाखवली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे. जपानचा सहा...
राजभवनात राज्यपाल रमेश बैस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त राजभवनात राज्यपाल रमेश बैस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण...
अरविंद केजरीवाल सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला अनुपस्थित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजही सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला उपस्थित राहिले नाहीत.दिल्लीतल्या कथित अबकारी कर धोरण आणि मनीलॉंडरिंग प्रकरणी आज त्यांची चौकशी करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयानं त्यांना...
देशात 5 वर्षात साडे तेरा कोटी नागरिक गरीबीतून बाहेर आल्याचा नीती आयोगाचा अहवाल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात 2015-16 ते 2019-21 या कालावधीत दारिद्र्यात जीवन कंठणाऱ्या नागरिकांचं प्रमाण घटलं असून या काळात साडे तेरा कोटी नागरिक गरीबीतून बाहेर आले आहेत. नीती आयोगानं काल...
आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या ई लिलावात एक लाख टनांहून अधिक गहू आणि १०० मेट्रिक...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या ई लिलावात एक लाख टनांहून अधिक गहू आणि १०० मेट्रिक टन तांदळाची विक्री झाल्याचं ग्राहक व्यवहार,अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं जाहीर...
लवकरच रस्त्यांच्या माध्यमातून भारताचा विकास होईल असा नितीन गडकरी यांचा विश्वास
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी काळात रस्त्यांच्या माध्यमातून भारताचा विकास होणार आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज पालघर जिल्ह्यात विरारमध्ये जनसंवाद...
रिझर्व बँकेचा वित्त आणि पत धोरण द्वैमासिक आढावा जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेनं वित्त आणि पत धोरणाचा द्वैमासिक आढावा आज प्रसिद्ध केला. या आढाव्यात व्याज दर स्थिर ठेवण्याचा निर्णय वित्त आणि पत धोरण विषयक समितीने...