मालाड इथं झोपडपट्टीला आग

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या मालाड इथं झोपडपट्टीला लागलेल्या आगीत एका १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला, तर एक व्यक्ती जखमी झाली. या व्यक्तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सकाळी...

यंदाचा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीच्या ९६ टक्के राहील, असा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाचा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीच्या ९६ टक्के राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एस मोहापात्रा यांनी आज नवी दिल्ली इथं...

कोविडचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारांनी परस्पर सहकार्यानं काम करण्याचं केंद्रीय...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कोविडचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारांनी परस्पर सहकार्याने काम केलं पाहिजे असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केलं...

देशात ‘संपर्क से समर्थन मोदी ॲट द रेट 9’ हा कार्यक्रम सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात ‘संपर्क से समर्थन मोदी ॲट द रेट 9’ हा कार्यक्रम सुरु असून देशामध्ये झालेले बदल, उघडलेली विकासाची दारं, पायाभूत सेवा-सुविधांचा विकास आणि विकासाचा लाभ थेट...

जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सीमा पोलीस चौक्या उभारायला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सीमा पोलीस चौक्या उभारायला केंद्रीय गृह मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. सीमावर्ती भागात दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तराची संरक्षण यंत्रणा...

भारतीय व्यवस्थापन संस्था सुधारणा विधेयक २०२३ ला आज राज्यसभेची मंजूरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय व्यवस्थापन संस्था अर्थात IIM सुधारणा विधेयक २०२३ ला आज राज्यसभेची मंजूरी मिळाली. हे विधेयक लोकसभेत याआधीच मंजूर झालं आहे. आता राष्ट्रपतींची मंजूरी मिळाल्यावर या...

भारतमाला परियोजने अंतर्गत देशभरात ३५ विविध प्रकारचे लॉजिस्टीक पार्क विकसीत केले जात आहेत –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतमाला परियोजने अंतर्गत देशभरात ३५ विविध प्रकारचे लॉजिस्टीक पार्क विकसीत केले जात आहेत, अशी माहिती केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. या...

मागास समुदायांची परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

गडचिरोली : देशातील मागास समुदायाची परिस्थिती बदलण्यासोबतच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज गडचिरोली येथे केले. गडचिरोली येथे झालेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या दहाव्या...

हिमाचल प्रदेशमधे बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिमाचल प्रदेशाच्या कुल्लू जिल्ह्यात आज सकाळी एक खासगी बस खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात किमान १२ जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. सैंजला...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयानं काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरातमधल्या स्थानिक न्यायालयानं दिलेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे, त्यामुळं त्यांची खासदारकी कायम राहणार आहे. न्यायमूर्ती भूषण गवई, न्या. पी....