१५ ते २४ जानेवारीच्या दरम्यान अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्ती बसवण्यात येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येच्या राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची स्थापना पुढच्या वर्षी १५ ते २४ जानेवारीच्या दरम्यान केली जाईल, अशी माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी...
अंतराळातील शोधासाठी जागतिक सहकार्य आणि युती अत्यावश्यक : डॉ जितेंद्र सिंह
अंतराळ अर्थव्यवस्थेसाठी खाजगी क्षेत्राचा सहभाग निर्णायक : डॉ जितेंद्र सिंह
नवी दिल्ली : भारताने अल्पावधीतच 140 हून अधिक अंतराळ स्टार्टअप्स सुरू करून मजबूत पाऊल उचलले आहे आणि संपूर्ण जगाने भारताची क्षमता...
आगामी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे. यासाठी देशातल्या टपाल विभागाच्या एक लाख 60 हजार...
निवडणूक आयोगानं मागवल्या राष्ट्रीय माध्यम पुरस्कारांकरता मतदारांसाठी शिक्षण आणि जनजागृती या अभियानासाठी माध्यम संस्थांकडून...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोगानं राष्ट्रीय माध्यम पुरस्कारांकरता मतदारांसाठी शिक्षण आणि जनजागृती या अभियानासाठी माध्यम संस्थांकडून प्रवेशिका मागवल्या आहेत. यासाठी १० डिसेंबरपर्यंत प्रवेशिका सादर करता येतील. मुद्रित माध्यम,...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांना आषाढी एकादशीच्या दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पवित्र दिवशी सर्वांना वारकरी पंथात अभिप्रेत असलेल्या त्याग, माणुसकी आणि दयाळूपणा या भावनांची प्रेरणा मिळो...
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना लोकसभा सचिवालयाची कारणे दाखवा नोटीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक ठरावावर झालेल्या चर्चेत केलेल्या भाषणाबाबत लोकसभा सचिवालयानं त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या...
यंदाचा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीच्या ९६ टक्के राहील, असा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाचा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीच्या ९६ टक्के राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एस मोहापात्रा यांनी आज नवी दिल्ली इथं...
पहिला भारत-फ्रान्स-यूएई सागरी संयुक्त सराव
नवी दिल्ली : पहिला भारत, फ्रान्स आणि युएई सागरी संयुक्त सराव 07 जून 23 रोजी ओमानच्या आखातात सुरू झाला. आएनएस तरकश आणि फ्रेंच जहाज सरकॉफ हे दोन्ही त्याचा अविभाज्य भाग...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राजस्थानच्या दौऱ्यावर / ५ हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी जोधपूर इथं एका कार्यक्रमात त्यांनी ५ हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली....
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातची सुनावणी २८ मार्चला होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातली आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, आता पुढच्या मंगळवारी २८ मार्चला सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग आणि सदस्य...









