सातत्य, परिश्रम, जिद्द आणि त्याग या गुणांमुळेच खेळाडू यशस्वी होऊ शकतो – हॉकीपटू पद्मश्री...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सातत्य, परिश्रम, जिद्द आणि त्याग या गुणांमुळेच खेळाडू यशस्वी होऊ शकतो, असं माजी हॉकीपटू पद्मश्री धनराज पिल्ले यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या अनुषंगाने काल औरंगाबाद...
ESIC अंतर्गत 20 लाखांहून अधिक नवीन सदस्यांनी नोंदणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी विमा योजना अर्थात ESICअंतर्गत यावर्षी मे महिन्यात 20 लाखांहून अधिक नवीन सदस्यांनी नोंदणी केली आहे. ESIC च्या तात्पुरत्या वेतनपट आकडेवारीनुसार मे महिन्यात जवळपास 24 हजार...
माउंट अन्नपूर्णा पर्वताच्या दरीत कोसळलेल्या अनुराग मालू या भारतीय गिर्यारोहकाला शोधण्याची मोहीम सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माउंट अन्नपूर्णा या जगातल्या दहाव्या सर्वाधिक उंचीच्या पर्वताच्या दरीत कोसळलेल्या अनुराग मालू या भारतीय गिर्यारोहकाला शोधण्याची मोहीम सुरु आहे. हा गिर्यारोहक तीन क्रमांकाच्या शिबिरापासून खाली उतरत...
राज्यसभेत आजही अदानी हिंडेनबर्ग प्रकरणावरुन गदारोळ, आप आणि भारत राष्ट्र समिती सदस्यांचा सभात्याग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अदानी उद्योगसमूहावर हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालाबाबत संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी करण्याची मागणी आजही विरोधकांनी राज्यसभेत लावून धरली. यासदर्भात विरोधी पक्षसदस्यांनी दिलेले स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड...
२२ बेकायदा बेटिंग ॲप्स आणि संकेतस्थळांवर बंदी घालण्याचे मंत्रालयाचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं काल २२ बेकायदा बेटिंग ॲप्स आणि संकेतस्थळांवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले. या यादीत महादेव बुकचाही समावेश आहे. अंमलबजावणी संचालनालयानं बेकायदा...
महाराष्ट्र देशातील सर्वात प्रगतीशील राज्य – पियुष गोयल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगतीशील, औद्योगिक आणि वेगानं विकसित होणारं राज्य आहे; त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा वैभवाचं शिखर गाठेल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष...
शेतकरी, शेतमजूर आणि कामगार यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही, असं मेधा पाटकर यांचं मत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्यवस्थेमुळे शेतकरी,शेतमजूर,आणि कामगार नागवला जात आहे,त्याकडे लक्ष दिलं जात नाही,असं नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी म्हटलं आहे.त्या सोलापूरमधे वार्ताहर परिषदेत बोलत होत्या. शेतकऱ्यांसाठी किमान...
मागील वर्षात निर्मल गंगा राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत सुमारे २ हजार कोटी खर्चाचे ४३ नवे प्रकल्प...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मागील वर्षात निर्मल गंगा राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत ५० प्रकल्प पूर्ण करण्यात आले तर सुमारे २ हजार कोटी खर्चाचे ४३ नवे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. गंगेच्या पाण्याचे...
चांद्रयान 3 ची कक्षा वाढवण्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला यश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांद्रयान 3 ची कक्षा वाढवण्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला काल यश आलं. पहिल्या टप्प्यात चांद्रयान 173 किलोमीटरच्या पृथ्वीच्या कक्षेमध्ये 41 हजार 782 अंतरावर ठेवण्यात आलं आहे....
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आजपासून दोन दिवस रशियाच्या दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्या दोन दिवसांच्या रशिया दौऱ्याची सुरुवात आजपासून होत आहे.भारत आणि रशियादरम्यान नियमित उच्च स्तरीय बैठकीचा हा एक भाग आहे....









