कोरोनामुळे अडचणीत आलेल्यांच्या पोटापाण्यासाठी सरसावले लोक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकानं, कार्यालयं बंद आहे. त्यामुळे रोजंदारी करणाऱ्यांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्यासाठी मुंबईतल्या काही संस्था जेवणाची...

काशी महाकाल एक्सप्रेस आजपासून

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काशी महाकाल एक्सप्रेस ही आयआरसीटीसीची तिसरी खाजगी रेल्वेगाडी आजपासून सुरू होत आहे. इंदूरजवळ ओंकारेश्वर, उज्जैनमध्ये महाकालेश्वर आणि वाराणसीमधलं काशी विश्वनाथ मंदीर या तीन ज्योतिर्लिंगांना या...

कृषी कायद्यांविरोधात विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे, संसदेचे कामकाज ठप्प

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तीन कृषी कायद्यांविरोधात विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे, काल संसदेचे दोन्ही सदनांचे कामकाज होऊ शकले नाही. लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, समाजवादी पार्टी,...

बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींनी नागरिकांना दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. बुद्ध पौर्णिमा हा, ज्यांनी मानवतेला विचार आणि कृतीत अभिजाततेकडे मार्गदर्शन करण्यासाठी आपले जीवन समर्पित केलं,...

2000 रुपये मूल्याच्या चलनी नोटा मागे घेण्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर या नोटांबाबतची सद्यस्थिती

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने, आरबीआय कायदा, 1934 च्या कलम 24 (1) अन्वये, 10 नोव्हेंबर 2016 रोजी, 2000 रुपये मूल्याच्या चलनी नोटा व्यवहारात आणल्या होत्या. त्यावेळी, 1000 आणि 500 रुपये मूल्याच्या चलनी नोटा, व्यवहारातून बाद...

आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये अगरबत्ती बनविणाऱ्यांना सरकारचे पाठबळ

पूर्वीच्या 200च्या तुलनेत आणखी 400 स्वयंचलित अगरबत्ती यंत्रांचा पुरवठा करणार ‘स्फुर्ती’अंतर्गत 50 कोटी रुपये खर्चून 10 उत्पादन केंद्रांची निर्मिती करणार; 5000 अगरबत्ती कारागिरांना लाभ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सूक्ष्म, लघु आणि...

लोकप्रतिनिधी कायद्यात बदल करण्यासाठी केंद्र सरकारची निवडणूक आयोगासोबत चर्चा सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकप्रतिनिधी कायद्यात सुधारणा करून मोठ्या निवडणूक सुधारणा आणण्यासाठी सरकार निवडणूक आयोगाशी चर्चा करत असल्याची माहिती किरेन रिजीजू यांनी दिली. बदलता काळ आणि परिस्थितीमुळे काही निवडणूक कायद्यांचे...

शरद पवार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज आज दाखल केला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. येत्या २६ मार्च रोजी राज्यसभा निवडणूक होत आहे. माजी केंद्रीय मंत्री पवार...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडणारी मिताली राज ही ठरली पहिली भारतीय महिला...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडणारी मिताली राज ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये महिला क्रिकेट एकदिवसीय मालिका...

काही औषधनिर्मिती कंपन्यांना सीसीआयने लावला दंड

नवी दिल्ली : मध्य प्रदेश केमिस्ट ॲन्ड ड्रगीस्ट असोसिएशन, इंदूर केमिस्ट असोसिएशन, हिमालया ड्रग कंपनी, इंटास फार्मास्युटिकल लिमिटेड सह त्यांच्या काही पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी स्पर्धात्मकता कायदा 2002 च्या तरतुदीचं...