भविष्य निर्वाह निधीच्या सहआयुक्तांसह तीन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी २ कोटी ८९ लाख रुपयांचा छापा

नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधीच्या सहआयुक्तांसह इतर तीन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी घातलेल्या छाप्यात 2 कोटी 89 लाख रुपयांचा मुद्देमाल सापडला आहे. ही माहिती सक्तवसुली संचालनालयानं पत्रकात दिली आहे. सीबीआयनं भ्रष्टाचार...

डीआरआयने ओप्पो इंडिया कंपनीने केलेली 4389 कोटी रुपयांची सीमा शुल्क चोरी उघडकीस आणली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीआरआय अर्थात केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयातर्फे करण्यात आलेल्या “ग्वांगडाँग ओप्पो मोबाईल टेलिकम्युनिकेशन कॉर्पोरेशन मर्या.” (यापुढे ‘ओप्पो चीन’ असा उल्लेख करण्यात येणाऱ्या) या चीनमधील कंपनीची उपकंपनी असलेल्या मे. ओप्पो मोबाईल्स इंडिया” (यापुढे ‘ओप्पो...

एस जयशंकर यांनी ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डोमिनीक राब यांची भेट घेतली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी काल ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डोमिनीक राब यांची भेट घेतली. अफगाणिस्तानमधील सद्यस्थिती आणि आव्हाने याबाबत यावेळी चर्चा झाली. अशी माहिती जयशंकर...

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारोत्तोलन प्रकारात मीराबाई चानूने पटकावले रौप्य पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावून भारताच्या ऑलिम्पिक पदक तालिकेत मोठं यश प्राप्त केलं आहे. यंदाच्या ऑलिम्पिक...

भारताची विश्वासार्हता आणि संधी वाढल्यानं जग भारताकडे आशेनं बघत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सगळं विश्व आज भारताकडे सकारात्मक आणि आशेनं बघत आहे, कारण भारताकडे विश्वासार्हता, वाव आणि संधी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे....

न्यूझीलंडविरुद्धचा चौथा टी-ट्वेंटी सामनाही भारतानं जिंकला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडविरुद्धचा चौथा टी-ट्वेंटी सामनाही सूपर ओव्हरच्या उत्कंठावर्धक लढतीत भारतानं जिंकला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करणा-या न्यूझीलंड विरोधात भारतानं 165 धावा फटकावल्या. त्यात मनिष पांडेच्या...

व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ९१ रुपये ५० पैशांची कपात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमती ९१ रुपये ५० पैशांनी कमी झाल्या आहेत. इंडीयन ऑईलच्या सूत्रांनी सांगितलं की  व्यावसायिक वापरासाठीचा १९ किलो वजनाचा सिलेंडर आता मुंबईत ८४४...

स्वदेशी बनावटीची शस्त्रास्त्र आणि यंत्रणा संरक्षण मंत्र्याकडून लष्कराला सुपूर्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल नवी दिल्लीमध्ये स्वदेशी बनावटीची शस्त्रास्त्र आणि यंत्रणा भारतीय लष्कराला सुपूर्द केली. फ्युचर इन्फंट्री सोल्जर तसंच अत्यधुनिक अँटी पर्सोनेल माइन, रणगाड्यांसाठी...

बाजारात तरलता वाढवण्यासाठी रेपो दरात पाव टक्के कपात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या साथीमुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीवर रिझर्व बँकेचं बारकाईनं लक्ष आसून वेळोवेळी पावलं उचलण्यात येत आहेत असं गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितलं. ते आज...

सीईएनएस मधील शास्त्रज्ञांनी उच्च दर्जाचा सफेद प्रकाश देणाऱ्या एलईडी दिव्यांसाठी शोधला नवा मार्ग

नवी दिल्ली : सर्वसामान्य प्रकाश स्त्रोत म्हणून वापरात येणाऱ्या आणि  स्वच्छ पांढरा प्रकाश देणाऱ्या एलईडी दिव्यांच्या उत्पादनात रंगाचा उत्तम दर्जा राखणे हे मोठे आव्हान असते. उच्च दर्जाचा सफेद प्रकाश मिळविण्यासाठी...