राष्ट्र उभारणीत मध्यमवर्गीयांच्या भूमिकेची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रशंसा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्र उभारणीत मध्यमवर्गीयांच्या भूमिकेची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. विकास आणि नवनिर्मितीत वृद्धी घडवून आणण्यात मध्यमवर्ग आघाडीवर असून त्यांच्या कठोर मेहनतीतून नवभारताची प्रेरणा दिसून...

हजारो एकरावरचा ऊस गाळपाशिवाय पडून राहण्याची भिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातले उसतोड मजूर परतीच्या मार्गावर आहेत. ऊस तोडणीची व्यवस्था विस्कळीत झाल्यामुळे यंदाचा गळीत हंगाम आठवडाभरात बंद करण्याचा निर्णय साखर कारखाना चालकांनी घेतला...

देशात बुधवारी ४१ हजार ७२६ रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात बुधवारी ४१ हजार ७२६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले, तर ४२ हजार ९८२ नव्या बाधितांची नोंद झाली. आत्तापर्यंत देशभरातले एकूण ३ कोटी ९ लाख...

जगातल्या ७ उद्योन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत ही सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातल्या ७ उद्योन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत ही सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असेल असं जागतिक बँकेनं एका अहवालात म्हटलं आहे. २०२३-२४ या आर्थिक...

पाच हजार कोटी रुपयांच्या स्वदेशी संरक्षण सामुग्री खरेदीला समितीची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाच हजार कोटी रुपयांच्या स्वदेशी संरक्षण सामुग्री खरेदीला समितीनं मंजुरी दिली आहे. यामध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक युद्धविषयक प्रणालीचाही अंतर्भाव आहे. या प्रणालीची रचना, संरक्षण, संशोधन आणि...

राष्ट्रीय पंचायत उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर जिल्हा परिषद अव्वल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय पंचायत राज दिनाचं औचित्य साधत केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमधे दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2022 साठी उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर...

भारत बायोटेकच्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोविड प्रतिबंधक लसीला केंद्र सरकारची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बायोटेकच्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोविड प्रतिबंधक लसीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ही लस कोविन ऍपवर आजपासून उपलब्ध होणार आहे. कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन या...

‘फिट इंडिया मुव्हमेंट’च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी साधलेला संवाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज देशाला प्रेरणा देणाऱ्‍या सात महनीय व्यक्तींचे मी विशेष रूपाने आभार व्यक्त करतो. याचे कारण म्हणजे आपण खास वेळ काढला आणि सर्वांना स्वानुभव सांगून तंदुरूस्तीसाठी वेगवेगळ्या पद्धतींचे...

आसीएसई मंडळाच्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेनं, आसीएसई मंडळाच्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर केले. १० वीच्या परीक्षेत ९९ पूर्णांक ३४ शतांश...

राज्यातल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या बैठकांना वेग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर राज्यातील बदलत्या नव्या सत्ता समीकरणांच्या पार्श्वभूमीवर  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार  यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज नवी दिल्ली...