इस्रोच्या इओएस ०१ या उपग्रह अवकाशात झेपावला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या हवामान आणि पृथ्वी निरीक्षण उपग्रह इओएस ०१ या उपग्रहाचं प्रक्षेपण आज केलं गेले. कृषी, वन आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात...

झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद यांच्या महाआघाडीची सत्तेकडे वाटचाल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद यांच्या महाआघाडीनं बाजी मारल्याचं चित्र दिसत आहेत. मतमोजणी सुरु असून जे कल समोर येत आहेत त्यात...

वाहतूक व्यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडणारा करण्यासाठी पर्यायी इंधनाचा वापर करण्याचं केंद्रीय परिवहन मंत्र्यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाहतूक व्यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडणारा व्हायचा असेल तर पर्यायी इंधनाचा वापर गरजेचा असल्याचं प्रतिपादन केंद्रीय महामार्ग आणि  रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत...

आरोग्य विषयक पायाभूत सुविधांचे जलदगतीने सक्षमीकरण करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अधिकारी वर्गाला आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आरोग्य विषयक पायाभूत सुविधांचं जलदगतीनं सक्षमीकरण करण्याचं आवाहन अधिकारी वर्गाला केलं आहे. काल कोविड-१९ संर्दभातल्या सद्यस्थितीबाबत उच्च अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत...

देशात आतापर्यंत कोविड १९ चे २ कोटी ८९ लाख ८४ हजार रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या चोवीस तासात ६८ हजार ८१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. लागोपाठ ४१ व्या दिवशी कोरोनावर मात केलेल्यांची संख्या नवीन आढळलेल्या रुग्णांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. देशात आतापर्यंत...

५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोलकत्त्यातल्या विश्व बांग्ला पारंपरिक केंद्रात आजपासून सुरु होत असलेल्या ५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते...

दिल्लीत जेएनयू हिंसाचाराच्या चौकशीकरता विद्यापीठानं नियुक्त केली पाच सदस्यीय समिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या जेएनयूमधे झालेल्या हिंसाचाराच्या चौकशीकरता विद्यापीठानं पाच सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. प्रा. सुशांत मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील ही समिती विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतच्या शिफारशींचा अहवाल लवकरात लवकर सादर...

ऊर्जा क्षेत्राला चालना देण्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियान, आयात कमी करण्याला प्राधान्य: आर. के. सिंह

जून, 2020 पर्यंतचे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकारचे पॅकेज वाढवण्याची विविध राज्ये / केंद्रशासित प्रदेश सरकारांनी केली विनंती दीन दयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना आणि एकात्मिक ऊर्जा विकास योजनांचे विलीनीकरण व्हिडीओ...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज जम्मूमध्ये २५ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज जम्मूमध्ये २५ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन होणार आहे. एकूण २५७ किलोमीटर लांबीच्या या रस्त्यांसाठी...

देशभरातून कारगिल हुतात्म्यांना आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज २६ जुलै म्हणजेच कारगिल विजय दिवस. या दिनानिमित्त आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा जवानांना आदरांजली वाहण्यात येते. कारगिल विजय दिवस हा आपल्या सैन्याच्या अतुलनीय पराक्रमाचं...