पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार २८ जून ते १२ जुलै दरम्यान संकल्प पर्व...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीनं २८ जून ते १२ जुलै दरम्यान संकल्प पर्व साजरं केलं जात आहे. या संकल्प पर्वाच्या निमित्ताने केंद्रीय...
विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्रांची माहिती देणारं अँप सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : CBSE अर्थात, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी परीक्षा केंद्रांची माहिती देणारं एक अँप सुरु केला आहे. या अँपचं नाव CBSE ECL असं आहे.
CBSE च्या...
राज्यात सर्वत्र भक्तिभावाने गणरायाचे विर्सजन सुरु
मुंबई (वृत्तसंस्था) : आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी भक्तिभावाने गणरायाचे विसर्जन केले जात आहे. आज एकट्या मुंबईत ५० हजारांपेक्षा जास्त गणेश मुर्तिंचं विसर्जन केले जाईल.
मुंबईत महापालिकेतर्फे विशेष उपाययोजना केल्या गेल्या...
नवभारताच्या निर्मितीसाठी सर्वधर्मियांनी मन आणि बुद्धीनं एकत्र येणं आवश्यक – इकबालसिंह लालपुरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवभारताच्या निर्मितीसाठी सर्वधर्मियांनी मन आणि बुद्धीनं एकत्र येणं आवश्यक आहे, असं मत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबालसिंह लालपुरा यांनी व्यक्त केलं आहे.ते आज मुबंईत विविध...
शिक्षण मंत्रालयाच्या देशव्यापी निपुण भारत अभियानाचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लहान मुलांमध्ये शिक्षणाचा पाया पक्का व्हावा; मुख्यत: अंक ओळख आणि अंक उजळणीचं कौशल्य विकसित व्हावं या उद्देशानं केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने एका देशव्यापी अभियानाची आखणी केली...
घरांच्या किमती कमी करून विक्री करण्याच्या सूचनांना क्रेडाईचा विरोध
नवी दिल्ली : केंद्र सरकारनं बांधकाम व्यवसायिकांना घराच्या किमती कमी करण्याच्या सूचना करण्याऐवजी या व्यवसायाला पुन्हा तेजी येण्यासाठी विविध प्रकारच्या सवलती द्याव्यात, अशी मागणी क्रेडाई या बांधकाम व्यवसायिकांच्या संघटनेनं...
केंद्राकडून वस्तु आणि सेवा कर भरपाईचे महाराष्ट्राला १४ हजार १४५ कोटी रुपये प्राप्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं या वर्षीची ३१ मे पर्यंत जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा करापोटी भरपाईची संपूर्ण रक्कम राज्यांना अदा केली.
विविध राज्यांसाठी केंद्रानं एकंदर ८६ हजार ९१२ कोटी...
पॅरासाइट चित्रपटला ऑस्कर पुरस्कार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक चित्रपट क्षेत्रात सन्मानाच्या समजल्या जाणाऱ्या ९२ व्या ऑस्कर पुरस्कार आज अमेरिकेतल्या लॉस एंजलीस मध्ये प्रदान करण्यात आले. दक्षिण कोरियाच्या पॅरासाइट या चित्रपटानं सर्वोकृष्ट चित्रपटासह...
टोकियो पॅरा ऑलिंम्पिक स्पर्धेसाठी, नांदेडची अष्टपैलू दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधवचा भारतीय संघात समावेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो इथं होणाऱ्या पॅरा ऑलिंम्पिक स्पर्धेसाठी, नांदेडची अष्टपैलू दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव हिचा भारतीय संघात समावेश झाला आहे. महाराष्ट्रातून निवड होणारी ती एकमेव महिला दिव्यांग...
भारतीय रिझर्व बँक टोकनच्या रुपात कायदेशीर मान्यता असलेले डिजिटल चलन प्रायोगिक तत्वावर होणार सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बॅंक आजपासून प्रायोगिक तत्वावर डिजिटल चलन सुरु करत आहे. हा डिजीटल रुपया टोकनच्या रुपात राहणार असून त्याला कायदेशीर मान्यता आहे. काही ठराविक जागांवर...