जॉर्ज फर्नांडीस, सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि पेजावर मठाचे स्वामी विश्वेशतिर्थ यांना मरणोत्तर पद्म...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला काल १४१ पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात सात पद्मविभूषण, पद्मभूषण १६ आणि ११८ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यात ३४ महिला, १८...
देशभरात जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेसाठी भारतीय रेल्वे प्रयत्नशील
नवी दिल्ली : कोविड-19 जागतिक साथीच्या रोगामुळे देशव्यापी लॉकडाऊनच्या आज तिसऱ्या दिवशी, भारतीय रेल्वे आपल्या मालवाहतूक सेवेच्या माध्यमातून देशभरात जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सर्व राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती...
कोरोना विषाणूच्या व्यवस्थापनाचा आरोग्यमंत्र्यांनी घेतला आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिल्लीत आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिका-यांबरोबर कोरोना विषाणूच्या व्यवस्थापनाबाबत देशातल्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.
सध्या देशातल्या सर्व २१ विमानतळं, १२ प्रमुख आणि ६५...
राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा आणि साहसी पुरस्कार 2020 आभासी पद्धतीने प्रदान
नवी दिल्ली : प्रथमच आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रीय क्रीडा आणि साहसी पुरस्कार 2020, आज राष्ट्रपती भवनातून प्रदान केले. या पुरस्कार विजेत्यांचे...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना केलेल्या संबोधनांचे ठळक मुद्दे
नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना केलेल्या संबोधनांचे ठळक मुद्दे खालील प्रमाणे,
या देशाच्या लोकांनी जीवनात मूलभूत सुविधा प्राप्त करण्यासाठी प्रदीर्घ काळ प्रतीक्षा केली आहे....
माजी राष्ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना मेक्सिको सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
पुणे : देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना मेक्सिको सरकारचा प्रतिष्ठेचा ‘ऑर्डन मेक्सिकाना डी अँँग्यूइला ऍझटेका’ हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून येत्या शनिवारी 1 जून रोजी पुण्यामध्ये सन्मानपूर्वक...
इतर देशांच्या तुलनेत भारतात पेट्रोलचे दर सर्वात कमी – हरदीप पूरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोलचे दर सर्वात कमी असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीप पूरी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. सध्याची जागतिक परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय पेट्रोलच्या किमती पाहता इतर...
देशातला कोरोना मृत्यूदर आला दीड टक्क्यापर्यंत खाली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात या चोवीस तासात ४८० रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे देशातल्या कोरोनाबळींची एकूण संख्या १ लाख १९ हजार १४ झाली आहे.
देशातला कोरोना मृत्यूदरही दीड टक्क्यापर्यंत खाली...
भारत देशांतर्गत विमान वाहतुकीची जगातली तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचं नागरी विमान वाहतूक...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत हा देशांतर्गत विमान वाहतुकीची जगातली तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ बनला असल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल एका कार्यक्रमात सांगितलं. देशाच्या आर्थिक...
भारत २०४० पूर्वी चंद्रावर माणूस पाठवेल – मंत्री हरदीप सिंह पुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत २०४० पूर्वी चंद्रावर माणूस पाठवेल, असं केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलत...










