वाळवंटीकरणाला रोखण्यासाठीच्या उपाययोजना करून भारत जगासमोर आदर्श उदाहरण निर्माण करेल-केंद्रीय पर्यावरण मंत्री
नवी दिल्ली : वाळवंटीकरणाचा मुकाबला करण्यासाठी त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना करुन भारत जगासमोर आदर्श उदाहरण निर्माण करेल, असा विश्वास केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. पर्यावरणसंबंधिच्या भारताच्या उपाययोजना कुठल्याही...
प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली बदलत्या भारतात टपाल खात्याची कात टाकायला सुरुवात
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बदलत असून या बदलत्या भारतात आता टपाल खात्यानेदेखील कात टाकायला सुरुवात केली आहे, असं प्रतिपादन खासदार प्रकाश जावडेकर यांनी काल...
व्हेनिस चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांच्या ‘द डिसायपल’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्हेनिस चित्रपट महोत्सवात दाखल झालेल्या ‘द डिसायपल’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांना या महोत्सवात सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला आहे.
युरोपियन सिनेमाच्या मुख्य स्पर्धेत पुरस्कार...
तामिळनाडूमधे आणखी दोन सरकारी वैद्यकीय महाविद्यालयं उभारायला केंद्र सरकारची परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडूमधे आणखी दोन सरकारी वैद्यकीय महाविद्यालयं उभारायला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर विजय भास्कर यांनी काल वार्ताहरांना ही माहिती दिली.
अरियालूर आणि नव्यानं...
सीमावाद चर्चा आणि शांततापूर्ण मार्गानं सोडवण्याची सरकारची भूमिका – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार देशाची सीमा, त्याचा सन्मान आणि स्वाभिमान याबाबत कधीही तडजोड करणार नाही, असं मत व्यक्त करीत आम्ही आमच्या सीमांचं पावित्र्य कधीही भंग होऊ देणार नाही,...
विधानभवन परिसरात असंसदीय पद्धतीनं आंदोलन होऊ नये यासाठी आचारसंहिता लागू करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे संकेत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात काल झालेल्या अवमानकारक आंदोलनाचा मुद्दा आज पुन्हा विधानसभेत चर्चेला आला आणि यामुळं ३ वेळा कामकाज तहकूब करावं लागलं. वारंवार घडणाऱ्या...
ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे आज सकाळी पुणे इथे निधन झाले. आपल्या १५ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी १०० हून अधिक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय जेतेपदे पटकावली. त्यांनी...
शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षणाचा समावेश करावा – उपराष्ट्रपती, एम व्यंकय्या नायडू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षणाचा समावेश करावा, जेणेकरून मुलांना लहान वयातच त्याचं महत्त्व समजून ते सर्व सुजाण नागरिक बनतील, अशी प्रतिक्रिया उपराष्ट्रपती, एम व्यंकय्या नायडू यांनी...
देशभरात जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय सामग्रीचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी उडान विमानसेवा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात जीवनावश्यक वस्तू तसंच वैद्यकीय सामग्रीचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी उडान विमानसेवा पुरवली जात आहे. एअर इंडिया, अलायन्स एअर, भारतीय वायू दल आणि खासगी विमान कंपन्या...
29 लाखाहून अधिक नागरिकांना काल मिळाली कोरोन प्रतिबंधक लसीची मात्र
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आत्त्तापर्यंत कोरोन प्रतिबंधक लसीच्या पहिली आणि दुसरी मिळून 20 कोटी 57 लाख 20 हजार 660 मात्रा देण्यात आल्या. काल दिवस भरात 29 लाख 19...











