दिल्ली पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक यांनी दिल्लीत दहशतवाद रोखण्याबाबत आणि सुरक्षा व्यवस्थेप्रकरणी वरीष्ठ पोलिस...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रजासत्ताक दिन सोहळा आणि विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक यांनी दिल्लीत दहशतवाद रोखण्याबाबत आणि सुरक्षा व्यवस्थे प्रकरणी वरीष्ठ पोलिस अधिका-यांसोबत काल बैठक...

चेन्नईमध्ये २८ हजार ५४० कोटी रुपयांच्या सहा महत्त्वपूर्ण प्रकल्पांची पायाभरणी करण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज हैद्राबाद आणि चेन्नईच्या दौऱ्यावर जाणार आहेत. हैदराबादच्या इंडियन स्कूल ऑफ बिझनेस या संस्थेच्या दीक्षांत समारंभाला प्रधानमंत्री उपस्थिती राहणार आहेत. तसंच उपस्थितांना संबोधित...

रेल्वेची वाहतूक सेवा पुढचा आदेश येईपर्यंत बंद राहणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वेची मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर तसंच उपनगरी वाहतूक सेवा पुढचा आदेश येईपर्यंत बंद राहणार आहे. ही वाहतूक येत्या १२ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. विशेष मेल...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय राज्यमंत्री आर.के.सिंग यांच्या हस्ते एमएसएमई क्षेत्रात ऊर्जा क्षमता...

एमएसएमई क्षेत्रासाठी ऊर्जा संवर्धन मार्गदर्शक तत्वे आणि माहिती व्यवस्थापन पोर्टल ‘सिद्धी’ चे ही उद्‌घाटन नवी दिल्ली : एमएसएमई म्हणजेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात ऊर्जा क्षमता वाढवण्याविषयीच्या राष्ट्रीय परिषदेचे...

फीट इंडिया ही देशातल्या प्रत्येक नागरिकाची चळवळ होणं गरजचं – युवक कल्याण आणि खेळ...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फीट इंडिया चळवळ ही देशातल्या प्रत्येक नागरिकाची चळवळ होणं गरजचं आहे, असं युवक कल्याण आणि खेळ मंत्री रिजीजू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं राज्यांच्या...

डीआरडीओ तसंच भारतीय नौदलाकडून जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या अल्प पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीआरडीओ अर्थात, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था तसंच भारतीय नौदलानं आज जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या अल्प पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ओडिशातल्या चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत जय्यत तयारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत दादर इथल्या चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांची गर्दी वाढू लागली आहे. मुंबई महानगरपालिकेनं...

अदानी समुहाच्या व्यवहारांची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याच्या मागणीवरुन संसदेत गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अदानी समुहातल्या व्यवहारांच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीच्या मागणीसह विविध मुद्यांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आज सलग ११ व्या दिवशी गदारोळ झाला आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी...

वर्ल्ड गेम्स ‍अँँरथलीट ऑफ द इअर पुरस्कार मिळवणारी राणी रामपाल ठरली पहिली महिला हॉकीपटू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ल्ड गेम्स ‍अथलीट ऑफ द इअर हा पुरस्कार मिळवणारी भारतीय हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल ही पहिली महिला हॉकी खेळाडू ठरली आहे. २० दिवसांच्या मतदानानंतर जागतिक...

नव्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट कायम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज सकाळी संपलेल्या २४ तासात, ५० हजाराहून कमी, म्हणजेच ४६ हजार ७९० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. याबरोबरच देशातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ७५...