आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव देशाच्या अभिमानाची बाब, सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त यंदाचा इफ्फी महत्त्वपूर्ण- प्रकाश जावडेकर
पणजी : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ही देशाच्या अभिमानाची बाब आहे, यावर्षी इफ्फीने सुवर्णमहोत्सव गाठला आहे. त्यामुळे यावर्षीचा चित्रपट महोत्सव खास आहे, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर...
एकाच दिवसात ८८ लाखांहून अधिक नागरिकांच्या लसीकरणाचा देशात विक्रम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ प्रतिबंधक लसीकरणाच्या राष्ट्रव्यापी मोहिमेअंतर्गत एका दिवसात सर्वाधिक मात्रा देण्याचा विक्रम काल नोंदण्यात आला. गेल्या २४ तासात ८८ लाख १३ हजारपेक्षा जास्त मात्रा देण्यात...
आर्थिक आणि सामाजिक आरक्षणाचा अधिकार केवळ केंद्रसरकारलाच, सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेनं केलेल्या १०२ व्या घटनादुरुस्तीनंतर सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गाला आरक्षण देण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपतींनाच आहे. पर्यायानं केद्र सरकारलाच आहे. हा पाच सदस्यीय घटना पीठानं दिलेला...
संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सुरक्षा जवानांना देशाचं अभिवादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज २० वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त, या हल्ल्यापासून संसदेचं रक्षण करताना शहीद झालेल्या सुरक्षा जवानांना आज संपूर्ण देश अभिवादन करत आहे....
विमानातून बॉम्ब द्वारे लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची चाचणी डीआरडीओकडून यशस्वी
नवी दिल्ली : डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आज विमानातून बॉम्ब द्वारे लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची चाचणी यशस्वीरित्या घेतली. राजस्थानातल्या पोखरण इथे Su-30 MKI या विमानातून 500...
कोल इंडियाच्यावतीने सन 2023-24 पर्यंत 500 प्रकल्पांमध्ये 1.22 लाख कोटींची गुंतवणूक – प्रल्हाद जोशी
‘फस्ट माइल कनेक्टिव्हिटी’साठी कोल इंडियातर्फे 14,200 कोटींची गुंतवणूक
कोळसा वाहतुकीच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी गुंतवणूक
34,600 कोटींच्या गुंतवणुकीसाठी 15 हरितक्षेत्र प्रकल्प चिन्हीत
नवी दिल्ली : कोळसा क्षेत्रामध्ये देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी सन 2023-24 पर्यंत...
प्रवासी वाहतुकीच्या वाहनांमध्ये किमान ६ एअरबॅग्ज बंधनकारक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रवासी वाहतुकीच्या वाहनांमध्ये किमान ६ एअरबॅग्ज बंधनकारक करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. पुढच्या वर्षीच्या १ ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक...
महिला आणि बाल विकास मंत्रालयाने पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार-2021 साठी नामांकने आमंत्रित केली
नवी दिल्ली : महिला व बाल विकास मंत्रालयाने पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार- 2021 साठी मुले, व्यक्ती व संस्थांकडून नामांकन अर्ज मागविले आहेत. देशातील गुणवंत मुले, व्यक्ती व संस्था यांचा...
उम्फून वादळ आणखी जोर धरण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये येत्या चोवीस तासात उम्फून वादळ आणखी जास्त जोर धरण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. यामुळे ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाची...
७१ दिवसात ६ कोटी लसींची मात्रा देणारा भारत हा जगातील एक सर्वात गतिमान देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कालअखेर कोविड-१९ वरील लसीच्या ५ कोटी ९४ लाख मात्रा देण्यात आल्या आहेत. लसीकरण सुरु झाल्यापासून काल एकाहत्तारावा दिवस होता. काल रात्री ८ वाजेपर्यंत दिवसभरात...










