देशातली रेल्वे वाहतूक उद्यापासून अंशतः सुरू होणार, आज ४ वाजेपासून ऑनलाइन करता येणार तिकीट...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली रेल्वे सेवा उद्यापासून अंशतः सुरू होणार आहे. सुरूवातीला केवळ १५ वातानुकूलित रेल्वेगाड्या सुरू होणार आहेत. दिल्लीहून - मुंबई, दिब्रुगड, आगरताळा, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची,...

रस्त्यावरच्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना पीएम स्वनिधी योजनेत सहभागी करून, त्यांच्या पदार्थांची ऑनलाइन विक्री करण्याचा उपक्रम

गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालय आणि स्विगी यांच्यामध्ये सामंजस्य करार अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली, इंदूर आणि वाराणसी शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर कार्यक्रम सुरू 50 लाखांपेक्षा जास्त पथविक्रेत्यांना लाभ मिळू शकणार नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गृहनिर्माण...

महाराष्ट्रातील तीन कलाकारांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार

नवी दिल्ली : प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, नाटककार राजीव नाईक आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी या महाराष्ट्रातील कलाकारांना शनिवारी उपराष्ट्रपती  एम. व्यंकय्या नायडू  यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी  पुरस्काराने  सन्मानित...

परोपकार हीच सज्जनांची संपत्ती – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परोपकार हीच सज्जनांची संपत्ती असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. फिजीतल्या सत्य साई संजीवनी रुग्णालयाच्या उदघाटनप्रसंगी आज प्रधानमंत्र्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. परोपकार हि भारत आणि...

राजपथावरील पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील १९ एनसीसी कॅडेट्सची निवड

नवी दिल्ली :  यावर्षी प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथ संचलनासाठी महाराष्ट्रातील 19 एनसीसी कॅडेट्सची  निवड  झाली  आहे. येथील छावणी परिसरातील डीजी एनसीसी परेड ग्राऊंडवर प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील एनसीसी कॅडेट्साठी सराव...

तंबाखू उत्पादनांच्या वेष्टनावर छापण्याच्या वैधानिक इशाऱ्याबाबत सुधारित नियामवली येत्या १ डिसेंबरपासून लागू होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व तंबाखू उत्पादनांच्या पॅकिंग अर्थात वेष्टणावरच्या आरोग्यविषयक चेतावणीचा नवीन संच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं अधिसूचित केला असून सुधारित नियमावली चालू वर्षाच्या १ डिसेंबर पासून लागू होईल....

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवारी सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनं संवाद साधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवारी सकाळी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. कोविड -१९ चा सामना करण्यासाठीच्या पुढच्या धोरणासह येत्या ३ मे नंतर लॉक...

उत्पादन खर्च कमी करणारा नॅनो युरिया इफकोद्वारे निर्मित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इफको कंपनीद्वारे पुढील महिन्यात नॅनो युरिया बाजारात उपलब्ध करुन दिला जाणार आहे. 500 मिलि नॅनो युरियाची किंमत 240 रुपये असून 45 किलो सामान्य युरियाच्या तो...

दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांचं जीवन सुसज्ज होण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु – नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिव्यांग आणि वयोवृद्ध जेष्ठ नागरिकांचं जीवन सुसज्ज, संपन्न ,समृद्ध, आणि आनंददायी होण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचं  केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते...

प्रधानमंत्री २८ जून रोजी ‘मन की बात ’या कार्यक्रमातून देशवासियांशी साधणार संवाद

नवी दिल्‍ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,‘मन की बात ’या आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून येत्या २८ जून रोजी देशवासियांशी संवाद साधणार आहेत. कोविड-१९ चा सामना करण्यासह अन्य विषयांवर सांगण्यासारख्या नव्या कल्पना,...