प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत 7 कोटी 23 लाख जोडण्या
उत्तरप्रदेशला सर्वाधिक 1,30,81,084, तर महाराष्ट्रात 40,86,878
नवी दिल्ली : एलपीजी जोडणी नसलेल्या गरीब कुटुंबांसाठी प्रधानमंत्री उज्जवला योजना असून, कुटुंबातल्या प्रौढ महिलेच्या नावाने एलपीजी जोडणी दिली जाते. योजनेसाठी www.pmujjwalayojana.com हे संकेतस्थळ...
रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या अध्यक्षपदी महंत नृत्यगोपालदास
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या अध्यक्षपदी महंत नृत्यगोपालदास यांची नियुक्ती झाली आहे. दिल्लीत झालेल्या न्यासाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीमध्ये विश्व् हिंदू परिषदेचे नेते चंपत राय यांच्यावर...
नामिबियातून आणलेले चित्ते मध्यप्रदेशातल्या कुना राष्ट्रीय अभयारण्यात दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मध्य प्रदेशातल्या कुनो इथल्या राष्ट्रीय उद्यानात नामिबियाहून आणलेले आठ चित्ते सोडण्यात आले. भारतातून नामशेष झालेल्या चित्ता या प्रजातीला पुन्हा...
लहान मुलांवरील अत्याचार आणि सायबर गुन्ह्यांविरोधातली यंत्रणा बळकट केल्याचे केंद्र सरकारचे लोकसभेत निवेदन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अल्पवयीन मुलांवरील अत्याचारासह सायबर क्राइमशी संबंधित व्यापक गुन्ह्यांविरोधातली यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकारनं, विविध हितसंबंधींशी चर्चा करून उपाययोजना सुरु केल्या आहेत अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स...
भाजपा अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांची अध्यक्षपदी फेरनिवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाल पुढच्या वर्षी जूनपर्यंत वाढवला आहे. नवी दिल्लीत आज भाजपाच्या कार्यकारिणी बैठकीत एकमतानं हा निर्णय झाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
देशाच्या विविध भागातून केवडियापर्यंत जाणाऱ्या 8 रेल्वेगाड्यांचा आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आरंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या विविध भागातून केवडियापर्यंत जाणाऱ्या 8 रेल्वेगाड्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदीयांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. या गाड्यांमुळे केवडिया इथल्या स्टॅच्यू...
लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येमेनच्या हौती या अतिरेकी संघटनेनं लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवावेत असं आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं केलं आहे. सुरक्षा परिषदेनं काल जारी...
जयसिद्धेश्वर महाराजांची खाजदारकी अडचणीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोलापूरचे भाजपा खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांचा जातीचा दाखला, जात पडताळणी समितीनं बनावट म्हणून रद्द केला आहे. त्यामुळे ते अडचणीत आले आहेत. तक्रारदार प्रमोद गायकवाड यांनी...
स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या एका जोडणीवर वर्षाला एकूण १५ तर महिन्याला जास्तीत जास्त २ सिलेंडर्स...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडर एका जोडणीवर आता एका वर्षात एकूण १५ सिलेंडर्स तर एका महिन्यात दोन सिलेंडर्स देण्याचा निर्णय गॅस कंपन्यांनी घेतला आहे. या संदर्भात...
राष्ट्रपती ७ दिवसाच्या परदेशी दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपल्या ७ दिवसाच्या परदेश दौऱ्यात आज नेदरलँड इथं पोचतील. भारत आणि नेदरलँड मधल्या राजनैतीक संबंधांचं हे ७५ वं वर्ष असल्यामुळे राष्ट्रपतींचा दौरा...











