देशातल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १३७ कोटी ५८ लाख मात्रांचा टप्पा केला पार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणाच्या ३३८व्या दिवशी आज सकाळपासून देशभरात लसींच्या १० लाखापेक्षा जास्त मात्रा दिल्या गेल्या आहेत. याबरोबरच देशात आजवर दिल्या गेलेल्या लस मात्रांची एकूण संख्या...
देशात काल २६ हजारांहून अधिक रुग्ण झाले बरे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ९५ पूर्णांक ९९ शतांश टक्क्यांवर पोहोचलं आहे.
काल २६ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ९८ लाख ३४...
भारताच्या कोरोना विरुद्धच्या लढ्याला जगभरातून मदतीचा हात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या कोरोना विरुद्धच्या लढ्याला जगभरातून हातभार मिळत असून अनेक देशांतून मदतीचा ओघ सुरू आहे. जर्मनीतून २२३ व्हेंटीलेटर्स, रेमडेसिवीरच्या २५ हजार कुप्या आणि इतर औषध तसंच...
व्यावसायिकांना ३ लाख कोटी रुपयांच्या विनातारण कर्जाची केंद्र सरकारची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार देशाला आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल केंद्र सरकारनं आज टाकलं. २० लाख कोटींच्या आर्थिक प्रोत्साहन पॅकेजच्या पहिल्या टप्प्यातल्या...
लस पुरवठादारांची साखळी निर्बंधमुक्त असायला हवी – पीयूष गोयल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी आणि दूत कॅथरीन ताई यांच्यासोबत, कोविड१९ प्रतिबंधक लसींचं उत्पादन वाढवण्यासंदर्भात ऑनलाईन माध्यमातून चर्चा केली. कोरोनाच्या...
देशभरात स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त त्यांना विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यकम होत असून, मान्यवरांनी त्यांना अभिवादन केलं आहे. स्वामी विवेकानंद हे सर्वांचं प्रेरणास्थान असून जगाच्या नकाशावर भारताचं स्थान...
पंतप्रधान 8 नोव्हेंबरला हजिरा येथे रो-पॅक्स टर्मिनलचे उद्घाटन करणार आणि हजिरा ते घोघा रो-पॅक्स...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधल्या हजिरा येथील रो-पॅक्स टर्मिनलचे दि. 8 नोव्हेंबर, 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता उद्घाटन करणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार...
येत्या 2025 पर्यंत इथेनॉल उत्पादन क्षमता दुप्पट करणे आणि 20 टक्के मिश्रणाचे लक्ष्य: सचिव,अन्न...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अन्न आणि सार्वजनिक पुरवठा विभागाचे सचिव सुधांशु पांडे यांनी इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमाची (EBP) माहिती आज प्रसारमाध्यमांना दिली.
भारतीय मानक संस्थेने E12 आणि E15 मिश्रणाच्या तपशीलाबाबत 2 जून, 2021 रोजी...
देशात बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण 97 पूर्णांक 35 शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात 41 हजार 383 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 38 हजार 652 रुग्ण कोरोनामुक्त झाले. या कालावधीत कोविड-19 मुळं 507...
कोविड उपचारासाठीची ओषधं आणि उपकरणांच्या वस्तु आणि सेवाकरात सुट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड आजारातल्या उपचारांसाठी लागणाऱ्या अनेक औषधांना आणि उपचार सुविधांना वस्तु आणि सेवाकरात सुट देण्याच्या मंत्रीगटानं केलेल्या शिफारशी आज झालेल्या वस्तु आणि सेवा कर परिषदेत स्वीकारल्या...











