देशाला आधुनिक बनवण्यासाठी युवा भारत मोलाचं योगदान देईल ; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात व्यक्त केला विश्वास ; स्वदेशी वस्तूच विकत घेण्याचं देशवासियांना केलं आवाहन.....
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युवा भारत हा भारताच्या विकासासाठी उत्प्रेरक म्हणून...
कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ घेण्यासाठी नवे संयुक्त बँक खाते उघडण्याची गरज नसल्याची केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ घेण्यासाठी सध्याचे संयुक्त बँक खाते पुरेसे असून नवीन संयुक्त बँक खाते उघडण्याची गरज नसल्याचं निवृत्तीवेतन खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग...
बाल लैंगिक अत्याचाराशी संबंधित मजकूर त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकण्यासाठी समाजमाध्यमांना नोटीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एक्स, युट्युब आणि टेलीग्राम या समाजमाध्यमांनी बाल लैंगिक अत्याचाराशी संबंधित मजकूर त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन त्वरीत काढून टाकण्यासंदर्भात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं या यंत्रणांना नोटीस बजावली आहे....
लाच मागितल्या प्रकरणी सेन्सॉर बोर्डाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह तिघांविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चित्रपट प्रदर्शनासाठी आवश्यक प्रमाणपत्र देण्याकरता लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयनं काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात ३ व्यक्ती आणि CBFC, अर्थात केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचा...
देशात एकाच दिवशी ८ हजारापेक्षा जास्त कोरोनाबाधित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोना संसर्ग झालेले ८ हजार ३८० नवे रुग्ण आढळले तर १९३ रुग्णांचा मृत्यू झाला. कोविड-१९ मधून बरे...
संचारबंदीच्या काळात विक्री करण्यासाठी लपवून ठेवलेला मद्यसाठा गोंदिया पोलीसांनी केला जप्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोंदियात संचारबंदीच्या काळात मद्य विक्री करण्यासाठी लपवून ठेवलेला मद्यसाठा आज पोलिसांनी जप्त केला.
सुमारे २ लाख ४२ हजार रुपये किंमतीचा हा मद्यसाठा आहे. याप्रकरणी पोलिसांनी गोंदिया...
अनिल देशमुख यांना जामिनासाठी याचिका दाखल करण्याची परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :सर्वोच्च न्यायालयानं राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल करण्याची परवानगी दिली आहे. उच्च न्यायालय या याचिकेची लवकर सुनावणी करेल अशी...
आपत्तींचा सामना करण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन बाळगून प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्र्यांचं जागतिक समुदायाला आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपत्तींचा सामना करण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन बाळगून प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक समुदायाला केलं. आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पाचव्या बैठकीत ते...
देशात काल ५५ लाख ८९ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या १०३ कोटी ६५ लाख ६८ हजार ४१० मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल ५५ लाख ८९ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झाल्याचं...
देशात अत्यंत कमी वेळेत कोविड लस तयार होणं, हे भारताचं ज्ञान आणि वैज्ञानिक प्रगल्भतेचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अत्यंत कमी वेळेत कोविड लस तयार होणं, हे भारताचं ज्ञान आणि वैज्ञानिक प्रगल्भतेचं उदाहरण असल्याचं प्रतिपादन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशव्यापी कोविड...











