युवकांमधे जलसंवर्धनाची सवय रुजण्यासाठी राज्यपालांनी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यपालांना युवक आणि विद्यार्थी समुदायांमधे जलसंवर्धनाच्या चांगल्या सवयींचा संदेश पोहचवण्याचं आवाहन केलं आहे. पुष्करम सारख्या पारंपरिक जल उत्सवाचा संदेश सर्वदूर पोहचवण्यासाठी...
फिरकीपटू हरभजन सिंगची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिरकीपटू हरभजन सिंग यांनी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. ४१ वर्षीय हरभजन यांनी १९९८ साली ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. हरभजननं...
१९-२० मध्ये भारताचं अन्नधान्य उत्पादन २९ कोटी ५६ लाख ७० हजार टन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ष २०१९-२०२० मध्ये भारताचं अन्नधान्य उत्पादन २९ कोटी ५६ लाख ७० हजार टन झालं आहे. देशात अशा प्रकारे विक्रमी अन्नधान्य उत्पादन होण्याचं हे सलग चौथं...
‘परीक्षा पे चर्चा’चा उद्देश परीक्षेमुळे येणाऱ्या ताणाचं रूपांतर यशात करणं – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परीक्षेमुळे येणाऱ्या ताणाचं रूपांतर यशात करणं आणि परिक्षार्थींनी हसतखेळत ध्येयप्राप्ती करणं हा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. प्रधानमंत्री विद्यार्थ्यांशी...
जागतिक संस्कृत दिनानिमित्त उद्या आकाशवाणीवर पहिल्यांदाच संस्कृत भाषेत विशेष कार्यक्रम प्रसारित होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक संस्कृत दिनानिमित्त उद्या आकाशवाणीवर पहिल्यांदाच संस्कृत भाषेत विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. ‘बहुजन भाषा-संस्कृत भाषा’ असं या कार्यक्रमाचं नांव असून २० मिनिटांचा हा कार्यक्रम...
चार दिवसांच्या सुट्टीनंतर राज्यसभा आणि लोकसभेचं कामकाज सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चार दिवसांच्या सुट्टीनंतर राज्यसभा आणि लोकसभेचं कामकाज आज पुन्हा प्रश्नोत्तराच्या तासानं सुरु झालं. कच्चं तेल, पेट्रोल, डीझेल, विमानासाठी लागणारं इंधन, तसंच नैसर्गिक वायुइंधनाला वस्तु आणि...
ज्येष्ठ गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचं निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ भारतीय गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचं आज पहाटे साडे पाच वाजता पुण्यात निधन झालं. त्या ८० वर्षांच्या होत्या. दीर्घ काळापासून त्या कर्करोगाशी झुंज देत...
येत्या दीड वर्षात १० लाख कर्मचाऱ्यांची भरती पूर्ण करण्याचे प्रधानमंत्र्यांचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व शासकीय विभाग आणि मंत्रालयांमधील उपलब्ध मनुष्यबळाचा आढावा घेतला आहे. येत्या दीड वर्षात सरकारतर्फे सुमारे १० लाख नियुक्त्या युद्धपातळीवर करण्याचे आदेश...
बँक सेवा शुल्क
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बचत खाते धारकांना पुढील किमान मुलभूत सेवा मोफत पुरवल्या जातात.
बँकांच्या शाखांमधे तसेच एटीएम/कॅश डिपॉझिट मशिनमधे रोख रक्कम जमा करणे.
केंद्र/राज्य...
जल जीवन मिशनमुळे देशाच्या विकासाला उत्तेजन मिळत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जल जीवन मिशन मुळे देशाच्या विकासाला उत्तेजन मिळत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गेल्या तीन वर्षांहून कमी कालावधीत कोट्यवधी घरांना पाणीपुरवठा करण्यात आला...










