पाकिस्तानकडून दहशतवादाच्या रूपात सुरु असलेल्या छुप्या युद्धाचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत – राजनाथ सिंह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानकडून दहशतवादाच्या रूपात सुरु असलेल्या छुप्या युद्धाचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं. पुण्यात  राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३७ व्या तुकडीचं ...

प्रधानमंत्रींच्या हस्ते मृदा आरोग्य पत्रिका योजनेचं उद्धाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मृदा आरोग्य पत्रिका दिवस आज पाळला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 फेब्रुवारी 2015 रोजी राजस्थानमधल्या सुरतगड इथं मृदा आरोग्य पत्रिका योजनेचं उद्धाटन...

एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं, एअर इंडियाला विमान नियम १९३७चं पालन न केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुंबई विमानतळावर व्हीलचेअर न मिळाल्यामुळे प्रवाशाचा कोसळून मृत्यू...

विद्यापीठं आणि महाविद्यालयांनी मानसिक आरोग्य मदत क्रमांक सुरु करावेत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनापासून बचावासाठी देशभरात सुरू असलेल्या संचारबंदीच्या काळात विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या मानसिक समस्यांच्या सोडवणुकीसाठी देशभरातली विद्यापीठं आणि महाविद्यालयांनी मानसिक आरोग्य मदत क्रमांक सुरु करावेत असे निर्देश विद्यापीठ...

गेल्या आठ वर्षांत देशाची जैव-अर्थव्यवस्था आठ पट वाढली असून १० अब्ज डॉलरवरून ती ८०...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या आठ वर्षांत देशाची जैव-अर्थव्यवस्था आठ पट वाढली असून १० अब्ज डॉलरवरून ती ८० अब्ज डॉलर्सवर पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज...

देशात आतापर्यंत १३ कोटी २२ लाखांहून अधिक कोरोनालसींच्या मात्रा देण्यात आल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत १३ कोटी २२ लाखांहून अधिक कोरोनालसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये ९२ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीची पहिली तर ५८ लाख लोकांनी दुसरी मात्रा...

प्राप्ती कर संकलनामध्ये वृद्धी झाल्याची अर्थमंत्री निर्मला सीतरामन यांची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या काही वर्षांमध्ये प्राप्तीकराच्या दरात वाढ न करताही प्राप्तीकर संकलनामध्ये वृद्धी झाल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतरामन यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली मध्ये झालेल्या164 व्या प्राप्ती कर दिवस...

२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी कोविड प्रतिबंधात्मक लस ऑक्टोबरपर्यंत भारतात उपलब्ध होण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २ ते १८ वयोगटातील मुलांसाठी कोविड प्रतिबंधात्मक लस ऑक्टोबरपर्यंत भारतात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या संचालिका प्रिया अब्राहम म्हणाल्या की, मुलांमध्ये कोवक्सिनच्या...

सरकारी कार्यालयांमधील स्वच्छता आणि अडगळ काढून टाकण्यासाठी विशेष अभियान टप्पा ३.० पोर्टल सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या सरकारी कार्यालयांमधे स्वच्छता करणे आणि अडगळ काढून टाकणे या उद्देशाने विशेष अभियान टप्पा- ३.० राबवण्यात येणार आहे. त्यावर देखरेख करण्यासाठी एका पोर्टलचं उद्घाटन आज नवी...

माजी केंद्रीय मंत्री एस. जयपाल रेड्डी यांना उपराष्ट्रपतींकडून आदरांजली

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांच्या पार्थिवाचे हैदराबाद येथे अंत्यदर्शन घेतले. रेड्डी यांचं हैदराबाद येथे निधन झाले. या काँग्रेस नेत्याच्या पार्थिव...